वेळेआधीच पक्षी परतीच्या मार्गावर : पाटबंधारे, महसूल, वनविभागात असमन्वय

नाशिक : आनंद बोरा निफाड तालुक्यातील नांदूरमध्यमेश्वर पक्षीअभयारण्यात आलेले देशी-विदेशी पाहुणे पक्षी फेब्रुवारी-मार्च महिन्यात परतीच्या मार्गावर निघतात. मात्र, जानेवारीच्या अखेरपासूनच पक्ष्यांनी परतीचा मार्ग धरला असून, त्यास अभयारण्यात वाढलेली जलपर्णी कारणीभूत असल्याचे पक्षिमित्रांकडून बोलले जात आहे. पाटबंधारे, वनविभाग आणि महसूल यांच्यातील समन्वयाअभावी ही परिस्थिती उद्भवली असून, अशीच स्थिती राहिल्यास पुढील वर्षी त्याचा पक्षी आगमनावर परिणाम होण्याची …

The post वेळेआधीच पक्षी परतीच्या मार्गावर : पाटबंधारे, महसूल, वनविभागात असमन्वय appeared first on पुढारी.

Continue Reading वेळेआधीच पक्षी परतीच्या मार्गावर : पाटबंधारे, महसूल, वनविभागात असमन्वय