वेळेआधीच पक्षी परतीच्या मार्गावर : पाटबंधारे, महसूल, वनविभागात असमन्वय

नाशिक : आनंद बोरा निफाड तालुक्यातील नांदूरमध्यमेश्वर पक्षीअभयारण्यात आलेले देशी-विदेशी पाहुणे पक्षी फेब्रुवारी-मार्च महिन्यात परतीच्या मार्गावर निघतात. मात्र, जानेवारीच्या अखेरपासूनच पक्ष्यांनी परतीचा मार्ग धरला असून, त्यास अभयारण्यात वाढलेली जलपर्णी कारणीभूत असल्याचे पक्षिमित्रांकडून बोलले जात आहे. पाटबंधारे, वनविभाग आणि महसूल यांच्यातील समन्वयाअभावी ही परिस्थिती उद्भवली असून, अशीच स्थिती राहिल्यास पुढील वर्षी त्याचा पक्षी आगमनावर परिणाम होण्याची …

The post वेळेआधीच पक्षी परतीच्या मार्गावर : पाटबंधारे, महसूल, वनविभागात असमन्वय appeared first on पुढारी.

Continue Reading वेळेआधीच पक्षी परतीच्या मार्गावर : पाटबंधारे, महसूल, वनविभागात असमन्वय

नाशिक : बंधार्‍यात तरुणाचा मृतदेह आढळल्याने खळबळ

नाशिक (सिन्नर) : पुढारी वृत्तसेवा तालुक्याच्या पूर्व भागातील दुशिंगपूर बंधार्‍यात 32 वर्षीय तरुणाचा मृतदेह आढळून आल्याने खळबळ उडाली आहे. संतोष ऊर्फ माधव अशोक पवार, असे मृत तरुणाचे नाव असून, तो 5 मे पासून घरातून बाहेर पडला होता. CBSE 12th Result 2023 | सीबीएसई १२ वी निकाल जाहीर, एका क्लिकवर पाहा निकाल दुशिंगपूर येथे मोठा साठवण …

The post नाशिक : बंधार्‍यात तरुणाचा मृतदेह आढळल्याने खळबळ appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : बंधार्‍यात तरुणाचा मृतदेह आढळल्याने खळबळ

नाशिक : बंधार्‍यात तरुणाचा मृतदेह आढळल्याने खळबळ

नाशिक (सिन्नर) : पुढारी वृत्तसेवा तालुक्याच्या पूर्व भागातील दुशिंगपूर बंधार्‍यात 32 वर्षीय तरुणाचा मृतदेह आढळून आल्याने खळबळ उडाली आहे. संतोष ऊर्फ माधव अशोक पवार, असे मृत तरुणाचे नाव असून, तो 5 मे पासून घरातून बाहेर पडला होता. CBSE 12th Result 2023 | सीबीएसई १२ वी निकाल जाहीर, एका क्लिकवर पाहा निकाल दुशिंगपूर येथे मोठा साठवण …

The post नाशिक : बंधार्‍यात तरुणाचा मृतदेह आढळल्याने खळबळ appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : बंधार्‍यात तरुणाचा मृतदेह आढळल्याने खळबळ

नाशिक : खाकी वर्दीतील माणुसकीचे दर्शन! वाचविले माय लेकराचे प्राण

नाशिक/ निफाड : दीपक श्रीवास्तव, पुढारी वृत्तसेवा निफाड तालुक्यातील सायखेडा येथे गोदावरी नदीवर असलेल्या पुलावरून उडी मारुन आत्महत्या करण्याच्या प्रयत्नात असलेल्या माय लेकराला सायखेडा पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक कादरी आणि त्यांच्या सहकाऱ्यांच्या दक्षतेमुळे जीवदान मिळाले आहे. खाकी वर्दीतील माणुसकी वरील विश्वास वाढविणाऱ्या पोलिसांच्या कर्तव्यदक्षतेचे सर्वत्र कौतुक होत आहे. प्राप्त माहितीनुसार, शुक्रवार दि. 9 सप्टेंबर रोजी …

The post नाशिक : खाकी वर्दीतील माणुसकीचे दर्शन! वाचविले माय लेकराचे प्राण appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : खाकी वर्दीतील माणुसकीचे दर्शन! वाचविले माय लेकराचे प्राण

नाशिक : पाणवेलींमुळे सायखेड्याचा पूल बंद, नाशिक-औरंगाबाद रस्त्यावर वाहतुकीचा खोळंबा

नाशिक (सायखेडा) : पुढारी वृत्तसेवा गोदावरी नदीवरील पुलावर पुराच्या पाण्याने वाहून आलेल्या पाणवेलींमुले हा पूल वाहतुकीसाठी बंद केल्याने परिसरातील शेतकरी, व्यावसायिक आणि सर्वसामान्यांची प्रचंड गैरसोय होत आहे. पाणवेली हटविण्यासाठी जास्तीत जास्त पोकलेन यंत्रांचा वापर करून हा पूर रहदारीसाठी तातडीने खुला करण्याची मागणी पंचक्रोशीतील नागरिकांनी केली आहे. पुलात अडकलेल्या पाणवेली काढण्यासाठी हा पूल रहदारीसाठी शेतकरी, व्यापारी, …

The post नाशिक : पाणवेलींमुळे सायखेड्याचा पूल बंद, नाशिक-औरंगाबाद रस्त्यावर वाहतुकीचा खोळंबा appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : पाणवेलींमुळे सायखेड्याचा पूल बंद, नाशिक-औरंगाबाद रस्त्यावर वाहतुकीचा खोळंबा

नाशिक : पोलिस अधीक्षकांच्या भेटीने शेतकरी सुखावला

नाशिक (सायखेडा) : पुढारी वृत्तसेवा शेती अन् अस्मानी संकटे शेतकर्‍यांना नवीन नाहीत. अशा अगणित संकटांना सामोरे जात नाशिकचा शेतकरी रात्रंदिवस मेहनत घेऊन सनदी लेखापाल होऊन पुढे आयपीएस होतो. शेतीशी नाळ जोडलेला अधिकारी म्हणून सचिन पाटील यांनी चांदोरी गावातील शेतकर्‍याची अदबीने चौकशी करीत भेट दिल्याने सर्वसामान्य शेतकरी सुखावला आहे. नाशिक ग्रामीणचे पोलिस अधीक्षक सचिन पाटील हे …

The post नाशिक : पोलिस अधीक्षकांच्या भेटीने शेतकरी सुखावला appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : पोलिस अधीक्षकांच्या भेटीने शेतकरी सुखावला