नाशिक : विद्यार्थ्यांची दररोज मृत्यूशी झुंज ; सावरपाड्यातील भीषण वास्तव

सुरगाणा (जि. नाशिक) : पुढारी वृत्तसेवा सुरगाणा तालुक्यातील सावरपाडा येथील केटी बंधार्‍यावरून पुराचे पाणी जात असल्याने येथील विद्यार्थ्यांना पुराच्या पाण्यातून शाळेचा प्रवास करावा लागत आहे. केटी बंधार्‍यावरून पुराचे पाणी वाहात असल्याने विद्यार्थ्यांच्या जिवाला धोका निर्माण झालेला आहे. यानिमित्ताने इगतपुरी, त्र्यंबकेश्वर, सुरगाणा, पेठ आदिवासीबहुल तालुक्यांतील असुविधांचे भीषण वास्तव समोर आले आहे. सुरगाणा तालुक्यात पहिल्याच पावसात रस्ते …

The post नाशिक : विद्यार्थ्यांची दररोज मृत्यूशी झुंज ; सावरपाड्यातील भीषण वास्तव appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : विद्यार्थ्यांची दररोज मृत्यूशी झुंज ; सावरपाड्यातील भीषण वास्तव

मालेगाव : त्याचा तो सूर शेवटचा ठरला ; ‘गिरणा’च्या पूरपाण्यात तरुण बेपत्ता

मालेगाव : पुढारी वृत्तसेवा दर पावसाळ्यात गिरणा नदीला पूर आला की त्यात अतीउत्साही मुलांचा हकनाक बळी जाण्याची चिंताजनक मालिका यंदाही खंडीत झाली नाही. पट्टीचा पोहणारा अशी बिरुदावली मिरवणार्‍या तरुणाने गिरणा पुलावरुन नदीत सूर मारला, परंतु, तो नंतर कुणाच्या दृष्टीस पडला नाही. ही उडी त्याची अखेरची ठरली. बुधवारी (दि. 13) सायंकाळी ही घटना घडली. नईम अहमद …

The post मालेगाव : त्याचा तो सूर शेवटचा ठरला ; ‘गिरणा’च्या पूरपाण्यात तरुण बेपत्ता appeared first on पुढारी.

Continue Reading मालेगाव : त्याचा तो सूर शेवटचा ठरला ; ‘गिरणा’च्या पूरपाण्यात तरुण बेपत्ता

नाशिक : पाणवेलींमुळे सायखेड्याचा पूल बंद, नाशिक-औरंगाबाद रस्त्यावर वाहतुकीचा खोळंबा

नाशिक (सायखेडा) : पुढारी वृत्तसेवा गोदावरी नदीवरील पुलावर पुराच्या पाण्याने वाहून आलेल्या पाणवेलींमुले हा पूल वाहतुकीसाठी बंद केल्याने परिसरातील शेतकरी, व्यावसायिक आणि सर्वसामान्यांची प्रचंड गैरसोय होत आहे. पाणवेली हटविण्यासाठी जास्तीत जास्त पोकलेन यंत्रांचा वापर करून हा पूर रहदारीसाठी तातडीने खुला करण्याची मागणी पंचक्रोशीतील नागरिकांनी केली आहे. पुलात अडकलेल्या पाणवेली काढण्यासाठी हा पूल रहदारीसाठी शेतकरी, व्यापारी, …

The post नाशिक : पाणवेलींमुळे सायखेड्याचा पूल बंद, नाशिक-औरंगाबाद रस्त्यावर वाहतुकीचा खोळंबा appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : पाणवेलींमुळे सायखेड्याचा पूल बंद, नाशिक-औरंगाबाद रस्त्यावर वाहतुकीचा खोळंबा