बँक कामगारनेते विश्वास उटगी : डिजिटल रुपयाला गाडून टाका

नाशिकरोड : पुढारी वृत्तसेवा नोटबंदीपाठोपाठ डिजिटल रुपयाच्या नावाखाली दुसर्‍या महाघोटाळ्याकडे नेले जात आहे. डिजिटल रुपया सध्या प्रायोगिक तत्त्वावर आठ बँकांमध्ये आला आहे. तो देशभरात लागू होण्याआधीच त्याला गाडून टाका. राजकीय मतभेद बाजूला ठेवून प्रत्येकाने डिजिटल रुपयाला तीव्र विरोध करावा, देशव्यापी चळवळ उभी करून डिजिटल रुपया लागू करण्याचा निर्णय रद्द करण्यास सरकारला भाग पाडा, असे आवाहन …

The post बँक कामगारनेते विश्वास उटगी : डिजिटल रुपयाला गाडून टाका appeared first on पुढारी.

Continue Reading बँक कामगारनेते विश्वास उटगी : डिजिटल रुपयाला गाडून टाका

डिजिटल करन्सीच्या व्यवहाराला नाशिकमधील प्रेस कामगारांचा विरोध

नाशिकरोड : पुढारी वृत्तसेवा डिजिटल करन्सीमुळे (आभासी चलन) देशाची अर्थव्यवस्था, सुरक्षा तसेच बॅंकिंग व नोटप्रेस क्षेत्रातील रोजगार धोक्यात येणार आहेत. सायबर हल्ले व सायबर क्राइम वाढून नागरिकांनाही फटका बसणार आहे. त्यामुळे डिजिटल करन्सीला विरोध करण्यासाठी देशभरात व्यापक जनजागृती केली जाणार आहे. त्याचाच एक भाग म्हणून सोमवारी (दि.२६) नाशिकरोड प्रेसच्या यु. एस. जिमखाना हाल येथे बॅंकिंग …

The post डिजिटल करन्सीच्या व्यवहाराला नाशिकमधील प्रेस कामगारांचा विरोध appeared first on पुढारी.

Continue Reading डिजिटल करन्सीच्या व्यवहाराला नाशिकमधील प्रेस कामगारांचा विरोध