नाशिक : कच्च्या तेलाच्या किमती कमी, तरीही पेट्रोलचे दर जैसे थे

नाशिक : पुढारी वृत्तसेवा या वर्षाच्या प्रारंभी पेट्रोल-डिझेलच्या किमतींमध्ये सातत्याने चढ-उतार झाल्याचे बघावयास मिळाल्याने वाहनधारक धास्तावले होते. पेट्रोलचा दर १२१ रुपये प्रतिलिटरपर्यंत पोहोचल्याने सर्वत्रच संताप व्यक्त केला गेला. त्यानंतर केंद्र आणि राज्य सरकारने इंधनाच्या दरावरील कर कमी करून वाहनधारकांना काही अंशी दिलासा देण्याचा प्रयत्न केला. दरम्यान, आता पुन्हा एकदा कच्च्या तेलाच्या किमती कमी झाल्याने पेट्रोल-डिझेलचे …

The post नाशिक : कच्च्या तेलाच्या किमती कमी, तरीही पेट्रोलचे दर जैसे थे appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : कच्च्या तेलाच्या किमती कमी, तरीही पेट्रोलचे दर जैसे थे

जळगाव : ‘लालपरी’ आता डिझेलला निरोप देणार; धावणार १०० ई-बस

जळगाव : पुढारी वृत्तसेवा ‘लालपरी’ आता डिझेलला निरोप देणार असून, राज्‍य परिवहन महामंडळाने ई– बस ही संकल्‍पना सुरू केली आहे. यातून प्रत्‍येक विभागासाठी या बसेस उपलब्‍ध करून देण्यात येणार आहेत. त्‍यानुसार जळगाव विभागासाठी १०० ई– बसचा प्रस्‍ताव आहे. डिझेलच्या बसेस जाऊन १०० नव्या ई-बसेस प्रवाशांच्या सेवेसाठी लवकरच दाखल होणार असल्याची माहिती जळगाव राज्य परिवहन विभागाने …

The post जळगाव : ‘लालपरी’ आता डिझेलला निरोप देणार; धावणार १०० ई-बस appeared first on पुढारी.

Continue Reading जळगाव : ‘लालपरी’ आता डिझेलला निरोप देणार; धावणार १०० ई-बस