नाशिक : डुकराला हुसकावले म्हणून मारहाण, सात जणांविरोधात गुन्हा

नाशिक : पुढारी वृत्तसेवा दारात वाळत घातलेले धान्य खाणाऱ्या डुकराला हुसकावल्याच्या रागातून टोळक्याने कुटुंबाला मारहाण केल्याची घटना एकलहरा गेट परिसरात घडली. फिर्यादी रमेश कारभारी चव्हाण (रा. पहाडीबाबा झोपडपट्टी, एकलहरा गेट, नाशिकरोड) यांच्या राहत्या घरासमोर त्यांची आई गहू व इतर धान्य वाळवत होती. त्याचवेळी एक डुक्कर धान्य खाऊ लागल्याने, संबंधित महिलेने त्याला हुसकावले. त्यावरून शेजारी राहणारे …

The post नाशिक : डुकराला हुसकावले म्हणून मारहाण, सात जणांविरोधात गुन्हा appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : डुकराला हुसकावले म्हणून मारहाण, सात जणांविरोधात गुन्हा