नाशिक : डेंग्यूचा प्रादुर्भाव वाढला, महिनाभरात ११० नवे रुग्ण

नाशिक : पुढारी वृत्तसेवा शहरात डेंग्यूचा प्रादुर्भाव वाढला असून, ऑगस्ट महिन्यात या आजाराचे तब्बल ११० नवे रुग्ण आढळून आले आहेत. ही रुग्णसंख्या महापालिकेच्या वैद्यकीय विभागाकडील असून, प्रत्यक्षात खासगी रुग्णालयातील रुग्णसंख्येचा आकडा यापेक्षा कितीतरी पटीने अधिक आहे. जानेवारी महिन्यात डेंग्यूचे १७ रुग्ण आढळले होते. त्यापाठोपाठ फेब्रुवारी व मार्च महिन्यात प्रत्येकी २८ रुग्ण आढळले. एप्रिल महिन्यात ८, …

The post नाशिक : डेंग्यूचा प्रादुर्भाव वाढला, महिनाभरात ११० नवे रुग्ण appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : डेंग्यूचा प्रादुर्भाव वाढला, महिनाभरात ११० नवे रुग्ण

नाशिकमध्ये डेंग्यूची रुग्णसंख्या दोनशेच्या घरात

नाशिक : पुढारी वृत्तसेवा पावसामुळे साचलेल्या डबक्यांत डासांची वाढती पैदास नाशिक शहरात डेंग्यूचा प्रादुर्भाव वाढविणारी ठरली आहे. गेल्या पंधरवड्यात शहरात डेंग्यूच्या नव्या ४७ रुग्णांची नोंद झाल्याने डेंग्यू बाधितांचा आकडा १९२ वर गेला आहे. डोळ्यांच्या साथीमुळे सैरभर झालेल्या महापालिकेच्या वैद्यकीय विभागाची चिंता डेंग्यू रुग्णसंख्येच्या वाढत्या आकड्यामुळे अधिकच वाढली आहे. मुंबई-पुणे आणि ठाण्यापाठोपाठ नाशकातही डोळ्यांच्या साथीची मोठ्या …

The post नाशिकमध्ये डेंग्यूची रुग्णसंख्या दोनशेच्या घरात appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिकमध्ये डेंग्यूची रुग्णसंख्या दोनशेच्या घरात