नाशिक : डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा अनधिकृत पुतळा काढल्याने तणाव

नाशिकरोड : पुढारी वृत्तसेवा येथील जयभवानी रोडवरील महापालिकेच्या उद्यानात अनधिकृतपणे बसविलेला भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा मंगळवारी (दि. १३) मध्यरात्री तीनच्या सुमारास पोलिस व महापालिका प्रशासनाने हटविल्याने परिसरात तणावाचे वातावरण होते. पुतळा पुन्हा बसवावा, अशी मागणी करून आंबेडकर अनुयायांनी बेमुदत उपोषण सुरू केले आहे. दरम्यान, बुधवारी ( दि. १४ ) दुपारी नाशिकरोडच्या विभागीय आयुक्त …

The post नाशिक : डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा अनधिकृत पुतळा काढल्याने तणाव appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा अनधिकृत पुतळा काढल्याने तणाव

लोकशाहीर केरू घेगडे यांचे कारसूळला हवे स्मारक

निमित्त : जिजा दवंडे कारसूळ (ता. निफाड) येथील मूळ रहिवासी असलेले लोककवी, स्वातंत्र्यसैनिक, लोककलावंत, लोकशाहीर व आंबेडकरी जलशाचे जनक केरू अर्जुना घेगडे यांच्या कार्याची दखल घेऊन ते कारसूळ येथील मूळ रहिवासी असल्याबाबतची नोंद शासन राजपत्रात घ्यावी. त्यांचा मरणोत्तर सन्मान सोहळा करून स्मारक उभारण्यासाठी जनतेचा रेटा वाढू लागला आहे, कारसूळ ग्रामपंचायतीच्या वतीने याबाबत ठराव करत मुख्यमंत्री …

The post लोकशाहीर केरू घेगडे यांचे कारसूळला हवे स्मारक appeared first on पुढारी.

Continue Reading लोकशाहीर केरू घेगडे यांचे कारसूळला हवे स्मारक