नाशिक : डोंगरे वसतिगृहावर मंडप उभारणी, शासन आपल्या दारी कार्यक्रमाची तयारी

नाशिक : पुढारी वृत्तसेवा  शहरात शुक्रवारी (दि. १४) आयोजित ‘शासन आपल्या दारी’ या कार्यक्रमासाठी जिल्हा प्रशासनाने जोरदार तयारी सुरू केली आहे. गंगापूर रोडवरील डोंगरे वसतिगृहाच्या मैदानावर होणाऱ्या या सोहळ्यासाठी मंडप उभारणीस वेग आला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत नाशिकमध्ये शासन आपल्या दारी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. …

The post नाशिक : डोंगरे वसतिगृहावर मंडप उभारणी, शासन आपल्या दारी कार्यक्रमाची तयारी appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : डोंगरे वसतिगृहावर मंडप उभारणी, शासन आपल्या दारी कार्यक्रमाची तयारी

नाशिक : ‘शेल्टर’ला उदंड प्रतिसाद; आज समारोप

नाशिक : पुढारी वृत्तसेवा नाशिक क्रेडाई मेट्रो आयोजित शेल्टर 2022 या गृहप्रदर्शनाला नाशिककरांचा उदंड प्रतिसाद लाभला. अनेकांनी शनिवार, रविवार सुट्टीचा मुहूर्त साधून आपल्या स्वप्नातील घराचा शोध घेतला. तर काहींनी आपले गृहस्वप्नही साकारले. दरम्यान, सोमवारी (दि.28) या प्रदर्शनाचा समारोप असून, नागरिकांना आपले गृहस्वप्न साकारण्याची संधी असणार आहे. Urfi Javed : उर्फीने ‘त्या’ जागी चिटकवले डायमंड; नेटकऱ्यांनी …

The post नाशिक : ‘शेल्टर’ला उदंड प्रतिसाद; आज समारोप appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : ‘शेल्टर’ला उदंड प्रतिसाद; आज समारोप