पुरवठा दाराकडून ५४ ग्रॅम एमडी जप्त

नाशिक : पुढारी वृत्तसेवा- एमडी पुरवणाऱ्या संशयिताकडून अंमली पदार्थ विरोधी पथकाने २ लाख ७० हजार रुपयांचा ५४ ग्रॅम एमडी जप्त केले आहे. अनंत सर्जेराव जायभावे (३०, रा. स्वामी समर्थ नगर, आडगाव) असे पुरवठादाराचे नाव आहे. गुन्हे शाखा युनिट एकच्या पथकाने पाथर्डी शिवारातून टिप्पर गँगचा सदस्य निखील बाळू पगारे (२९, रा. पाथर्डी फाटा) याच्यासह कुणाल उर्फ …

The post पुरवठा दाराकडून ५४ ग्रॅम एमडी जप्त appeared first on पुढारी.

Continue Reading पुरवठा दाराकडून ५४ ग्रॅम एमडी जप्त

नाशिक परिक्षेत्रात ८ कोटींचे अंमली पदार्थ जप्त

नाशिक : पुढारी वृत्तसेवा; नाशिक परिक्षेत्रातील पाच जिल्ह्यांमध्ये सन २०२३ मध्ये आठ कोटी १७ लाख रुपयांचा गांजा, तर सुमारे सतरा लाख रुपये किंमतीचा अफू जप्त केला आहे. त्यामुळे अंमली पदार्थाची पाळेमुळे ग्रामीण भागातही घट्ट असल्याचे कारवाईतून उघड झाले आहे. त्याचप्रमाणे नशेच्या दीड लाख रुपयांच्या गोळ्या जप्त करीत अडीच लाखांचे मेफेड्रॉन (एमडी) हस्तगत केले आहे. वर्षभरात …

The post नाशिक परिक्षेत्रात ८ कोटींचे अंमली पदार्थ जप्त appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक परिक्षेत्रात ८ कोटींचे अंमली पदार्थ जप्त

कारागृहातच ‘एमडी’चे धडे, पोलिस तपासात धक्कादायक माहिती समोर

नाशिक : पुढारी वृत्तसेवा; सामनगाव येथील ड्रग्ज प्रकरणात अटकेत असलेला संशयित अर्जुन पिवाल हा शहराचा पहिला व मोठा ड्रग्ज पुरवठादार असल्याचे उघड झाले आहे. त्याने नाशिकरोड मध्यवर्ती कारागृहात असतानाच मुंबईतील इतर कैद्यांकडून ड्रग्जची माहिती घेतली. त्यानंतर कारागृहातून बाहेर आल्यानंतर तो नाशिकमधील मुख्य ड्रग्ज पुरवठादार झाल्याची धक्कादायक माहिती पोलिस तपासात समोर आली आहे. या प्रकरणात शहर …

The post कारागृहातच 'एमडी'चे धडे, पोलिस तपासात धक्कादायक माहिती समोर appeared first on पुढारी.

Continue Reading कारागृहातच ‘एमडी’चे धडे, पोलिस तपासात धक्कादायक माहिती समोर