युनीट-२ ची यशस्वी कामगिरी; अनधिकृत गांजा जप्त करून चौघांना अटक

नाशिक (सिडको) : पुढारी वृत्तसेवा पुण्यातील पिंट्याभाईच्या व्हायरल व्हिडीओमुळे तरुणाईमध्ये अमली पदार्थाचे व्यसन कसे फोफावत चालले आहे याचा प्रत्यय आला. या पार्श्वभूमीवर पोलीस यंत्रणा सतर्क झाली असून अमली पदार्थ सप्लाय होणाऱ्या अवैध वाहतुकीवर पोलीसांनी करडी नजर ठेवली आहे. सिडको परिसरातील स्प्लेंडर हॉल येथून गुन्हे शाखा युनिट दोनच्या वतीने दीड किलो पेक्षा जास्त गांजा घेऊन जाणाऱ्या …

The post युनीट-२ ची यशस्वी कामगिरी; अनधिकृत गांजा जप्त करून चौघांना अटक appeared first on पुढारी.

Continue Reading युनीट-२ ची यशस्वी कामगिरी; अनधिकृत गांजा जप्त करून चौघांना अटक

नाशिक परिक्षेत्रात ८ कोटींचे अंमली पदार्थ जप्त

नाशिक : पुढारी वृत्तसेवा; नाशिक परिक्षेत्रातील पाच जिल्ह्यांमध्ये सन २०२३ मध्ये आठ कोटी १७ लाख रुपयांचा गांजा, तर सुमारे सतरा लाख रुपये किंमतीचा अफू जप्त केला आहे. त्यामुळे अंमली पदार्थाची पाळेमुळे ग्रामीण भागातही घट्ट असल्याचे कारवाईतून उघड झाले आहे. त्याचप्रमाणे नशेच्या दीड लाख रुपयांच्या गोळ्या जप्त करीत अडीच लाखांचे मेफेड्रॉन (एमडी) हस्तगत केले आहे. वर्षभरात …

The post नाशिक परिक्षेत्रात ८ कोटींचे अंमली पदार्थ जप्त appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक परिक्षेत्रात ८ कोटींचे अंमली पदार्थ जप्त