नाशिक : कुरियरने आलेल्या सहा तलवारी जप्त; कोपरगाव येथील युवकावर गुन्हा दाखल

सिडको; पुढारी वृत्तसेवा : हरियाणा सोनिपथ येथून कोपरगाव येथे कुरियरने पाठविण्यात आलेल्या सहा तलवारींचे पार्सल अंबड पोलिसांनी जप्त केले. ही कारवाई  अंबड औद्योगिक वसाहत परिसरातील गरवारे पॉईंट येथील एका कुरियरच्या कार्यालयात केली. याची माहिती अंबड पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक प्रमोद वाघ यांनी दिली. अंबड पोलिसांच्या कारवाईचे  नागरिकांनी कौतुक केले आहे. याबाबत पोलिसांकडून मिळालेली माहिती …

The post नाशिक : कुरियरने आलेल्या सहा तलवारी जप्त; कोपरगाव येथील युवकावर गुन्हा दाखल appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : कुरियरने आलेल्या सहा तलवारी जप्त; कोपरगाव येथील युवकावर गुन्हा दाखल

Nashik Crime : मनमाडला दोघा तरुणांकडून 24 तलवारी जप्त

नाशिक (मनमाड) : पुढारी वृत्तसेवा  मनमाड शहरात छुप्या पद्धतीने तलवार विक्री केली जात असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. या माहितीच्या आधारे कारवाई करत मनमाड पोलिसांनी दोघा तरुणांकडून तब्बल 24 तलवारी जप्त केल्या आहेत. चरणसिंग भुपिंदरसिंग आणि बाळासाहेब पवार अशी या या दोघा तरुणांची नावे असून त्यांना अटक करण्यात आली आहे.  त्यांच्याकडून 24 तलवारी पोलिसांनी जप्त …

The post Nashik Crime : मनमाडला दोघा तरुणांकडून 24 तलवारी जप्त appeared first on पुढारी.

Continue Reading Nashik Crime : मनमाडला दोघा तरुणांकडून 24 तलवारी जप्त