सिडकोत तलवार घेऊन फिरणाऱ्या एकास अटक

नाशिक, सिडको : पुढारी वृत्तसेवा- मोबाईलवर स्टेटस ठेवून तलवार घेऊन फिरणाऱ्या आरोपीस अंबड पोलिसांनी पेलिकन पार्क परिसरातून ताब्यात घेऊन अटक केली आहे. पोलिसांनी त्याच्या कडील तलवार जप्त केली आहे. या बाबत पोलिसांनी सांगितले की, संशयित विलास भागडे (वय ३२) रा. दत्तनगर अंबड याने तलवारसह मोबाईल वर स्टेटस ठेवून सिडकोतील पेलिकन पार्क भागात फिरत असल्याची माहिती …

The post सिडकोत तलवार घेऊन फिरणाऱ्या एकास अटक appeared first on पुढारी.

Continue Reading सिडकोत तलवार घेऊन फिरणाऱ्या एकास अटक