MUHS : 26 विद्यार्थ्यांना पीएच.डी., 111 विद्यार्थ्यांना 139 सुवर्ण

नाशिक : पुढारी वृत्तसेवा महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाचा २३ वा दीक्षान्त सोहळा (Convocation ceremony) शुक्रवारी (दि.२३) आयोजित करण्यात आला आहे. या समारंभामध्ये 26 विद्यार्थ्यांना पीएच.डी. (विद्यावाचस्पती) पदवीने गौरविण्यात येणार आहे. तसेच विविध विद्याशाखेतील 111 गुणवंत विद्यार्थ्यांना सुवर्णपदक व प्रमाणपत्र प्रदान केले जाईल. विद्यापीठ परिसरातील प्रबोधिनीमध्ये सकाळी ११ ला दीक्षान्त सोहळा होणार आहे. समारंभाच्या अध्यक्षस्थानी विद्यापीठाचे …

The post MUHS : 26 विद्यार्थ्यांना पीएच.डी., 111 विद्यार्थ्यांना 139 सुवर्ण appeared first on पुढारी.

Continue Reading MUHS : 26 विद्यार्थ्यांना पीएच.डी., 111 विद्यार्थ्यांना 139 सुवर्ण

Nashik : ‘परीक्षा पे चर्चा’ मध्ये मनपाचे हजारो विद्यार्थी सहभागी; स्मार्ट बोर्डमुळे कार्यक्रम सुकर

नाशिक : पुढारी वृत्तसेवा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या ‘परीक्षा पे चर्चा’ या कार्यक्रमात सोमवारी (दि.२९) विद्यार्थ्यांशी संवाद साधला. महापालिकेच्या शाळांमधील हजारो विद्यार्थ्यांनी या कार्यक्रमात सहभागी होत पंतप्रधानांचे मार्गदर्शन आत्मसात केले. स्मार्ट स्कूल प्रकल्पांतर्गत महापालिकेच्या शाळांमध्ये उभारण्यात आलेल्या स्मार्ट बोर्डमुळे हा कार्यक्रम सुकर बनला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ‘परीक्षा पे चर्चा’ या कार्यक्रमाचे थेट प्रक्षेपण …

The post Nashik : 'परीक्षा पे चर्चा' मध्ये मनपाचे हजारो विद्यार्थी सहभागी; स्मार्ट बोर्डमुळे कार्यक्रम सुकर appeared first on पुढारी.

Continue Reading Nashik : ‘परीक्षा पे चर्चा’ मध्ये मनपाचे हजारो विद्यार्थी सहभागी; स्मार्ट बोर्डमुळे कार्यक्रम सुकर