जळगाव जिल्ह्यात दहावीच्या मराठीच्या पहिल्याच पेपरला कॉफी

जळगाव : पुढारी वृत्तसेवा- दहावीच्या पेपरला आजपासून सुरुवात झाली. जळगाव जिल्ह्यात दहावीच्या पेपरला 50 हजार 581 विद्यार्थी बसलेले आहेत. आज पहिल्या दिवशी मराठीचा पेपर होता, दरम्यान यावलच्या सेंड झाकीर हुसेन माध्यमिक विद्यालयात एका विद्यार्थ्याला कॉपी करताना पकडण्यात आल्याची माहिती शिक्षण विभागाकडून देण्यात आली आहे. दहावी बोर्डाच्या परीक्षेला आजपासून प्रारंभ झाला आहे. पहिल्या दिवशी मराठीचा पेपर …

The post जळगाव जिल्ह्यात दहावीच्या मराठीच्या पहिल्याच पेपरला कॉफी appeared first on पुढारी.

Continue Reading जळगाव जिल्ह्यात दहावीच्या मराठीच्या पहिल्याच पेपरला कॉफी

धुळे : दहावी परीक्षा कालावधीत अतिरिक्त बस सेवा सुरू करा – महाराष्ट्र शिक्षक न्याय व हक्क परिषद

धुळे : पुढारी वृत्तसेवा दहावी परीक्षांच्या दरम्यान ग्रामीण भागात अतिरिक्त एसटी बस सुविधा सुरू करण्याची मागणी महाराष्ट्र शिक्षक न्याय व हक्क परिषदेच्या वतीने करण्यात आलेली आहे. शिक्षक आणि विद्यार्थी परीक्षेपासून वंचित राहिल्यास महामंडळाच्या कर्मचारी आणि अधिकाऱ्यांवर गुन्हे दाखल करण्याची मागणी करणार असल्याची माहिती परिषदेचे प्रदेश अध्यक्ष सारांश भावसार यांनी दिली. विद्यार्थ्यांच्या करिअरच्या दृष्टीने एस.एस.सी बोर्ड …

The post धुळे : दहावी परीक्षा कालावधीत अतिरिक्त बस सेवा सुरू करा - महाराष्ट्र शिक्षक न्याय व हक्क परिषद appeared first on पुढारी.

Continue Reading धुळे : दहावी परीक्षा कालावधीत अतिरिक्त बस सेवा सुरू करा – महाराष्ट्र शिक्षक न्याय व हक्क परिषद

नाशिक : उद्यापासून दहावीची परीक्षा; शैक्षणिक विभाग सज्ज

नाशिक (नांदगाव) : पुढारी वृत्तसेवा राज्यात बारावीच्या परीक्षा सुरू असताना इयत्ता दहावी परीक्षेसदेखील 2 मार्चपासून सुरुवात होत आहे. यासाठी नांदगाव शैक्षणिक विभाग सज्ज झाला असून, परीक्षेची संपूर्ण तयारी पूर्ण झाली आहे. नांदगाव आणि मनमाड मिळून तालुक्यातील एकूण 4,459 विद्यार्थी परीक्षा देणार आहेत. पुणे : दहावीची परीक्षा उद्यापासून; पंधरा लाख विद्यार्थी देणार परीक्षा बारावीच्या परीक्षांप्रमाणेच दहावीच्या …

The post नाशिक : उद्यापासून दहावीची परीक्षा; शैक्षणिक विभाग सज्ज appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : उद्यापासून दहावीची परीक्षा; शैक्षणिक विभाग सज्ज