नाशिक : मुक्त विद्यापीठाचा २८ वा दीक्षान्त समारंभ उत्साहात

 नाशिक : पुढारी वृत्तसेवा नवीन शैक्षणिक धोरणात खुल्या आणि दूरस्थ शिक्षण प्रणाली दडलेली आहेत. कोरोना महामारी व त्‍यानंतरच्‍या कालावधीत शिक्षण क्षेत्रात आमूलाग्र बदल घडल्याने दूरस्थ शिक्षण पद्धतीचे महत्त्व वाढले आहे. नवीन शैक्षणिक धोरणात दूरस्थ शिक्षण महत्त्वाची भूमिका बजावणार आहे. त्यातूनच मुक्त विद्यापीठाच्या शिक्षणाला मागणी वाढणार आहे. स्वयंअध्ययन साहित्य मुक्त विद्यापीठाची खरी ताकद ठरेल, असा विश्वास …

The post नाशिक : मुक्त विद्यापीठाचा २८ वा दीक्षान्त समारंभ उत्साहात appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : मुक्त विद्यापीठाचा २८ वा दीक्षान्त समारंभ उत्साहात

नाशिक : वैद्यकीय क्षेत्राला कट प्रॅक्टिसची कीड – गिरीश महाजन

नाशिक : पुढारी वृत्तसेवा वैद्यकीय क्षेत्राकडे सेवाभाव म्हणून पाहिले जाते. डॉक्टरांना देवाचे दुसरे रूप मानण्यात येते. पण, काही व्यक्तींमुळे समाजाचा वैद्यकीय क्षेत्राकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलला असून, कट प्रॅक्टिस ही या क्षेत्राला लागलेली कीड आहे, अशी खंत वैद्यकीय शिक्षणमंत्री तथा आरोग्य विद्यापीठाचे प्र-कुलपती गिरीश महाजन यांनी व्यक्त केली. कट प्रॅक्टिसविरोधात राज्यामध्ये कायदा करत त्याची कडक अंमलबजावणी …

The post नाशिक : वैद्यकीय क्षेत्राला कट प्रॅक्टिसची कीड - गिरीश महाजन appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : वैद्यकीय क्षेत्राला कट प्रॅक्टिसची कीड – गिरीश महाजन