दुग्धजन्य पदार्थांच्या निर्यातीत ४२ टक्क्यांची वाढ

नाशिक (लासलगाव) : राकेश बोरा भारतातून मोठ्या प्रमाणात शेतमालाची निर्यात होत आहे. या निर्यातीत सातत्याने वाढ होत असल्याचे समोर आले आहे. अशातच दुग्धजन्य पदार्थांत मोठ्या प्रमाणात निर्यात झाल्याची माहिती अपेडाच्या आकडेवारीवरून दिसून येते. दूध आणि दुग्धजन्य पदार्थ निर्यातीमधून एप्रिल २२ ते नोव्हेंबर २२ पर्यंत देशाला ३३२५ कोटी रुपयांचे परकीय चलन मिळाले. तर गेल्या वर्षी एप्रिल …

The post दुग्धजन्य पदार्थांच्या निर्यातीत ४२ टक्क्यांची वाढ appeared first on पुढारी.

Continue Reading दुग्धजन्य पदार्थांच्या निर्यातीत ४२ टक्क्यांची वाढ