Nashik Crime : पोलिसांकडे तक्रार केल्याचा राग आल्याने दुचाकी जाळली

नाशिक : पोलिसांकडे तक्रार केल्याचा राग आल्याने एकाने दुचाकीची जाळपोळ केल्याची घटना शरणपूर रोडवरील मिशन मळा परिसरात घडली. या प्रकरणी सरकारवाडा पोलिस ठाण्यात संशयित नीलेश खंडीजोड याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अंजली गुळवे यांच्या फिर्यादीनुसार, बुधवारी (दि. ३) पहाटेच्या सुमारास संशयित नीलेश याने कुरापत काढून दुचाकीची जाळपोळ केली. या प्रकरणी सरकारवाडा पोलिस तपास करीत …

The post Nashik Crime : पोलिसांकडे तक्रार केल्याचा राग आल्याने दुचाकी जाळली appeared first on पुढारी.

Continue Reading Nashik Crime : पोलिसांकडे तक्रार केल्याचा राग आल्याने दुचाकी जाळली

Nashik Crime : शंकर नगर परिसरात दुचाकी जाळली  

नाशिक : पुढारी वृत्तसेवा आर्थिक नुकसान करण्याच्या हेतूने एकाने दुचाकीची जाळपोळ केल्याची घटना भद्रकाली पोलिस ठाण्याच्या हद्दीतील शंकर नगर परिसरात घडली. याप्रकरणी किर्ती विक्रम चाबुकस्वार (रा. प्राईड पार्क, शंकर नगर) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, अज्ञात व्यक्तीने गुरुवारी (दि.२९) मध्यरात्री पार्किंगमध्ये शिरून एमएच १५ एफजी ९२८५ क्रमाकांच्या दुचाकीस आग लावली. या आगीत दुचाकी जळून नुकसान झाले आहे. …

The post Nashik Crime : शंकर नगर परिसरात दुचाकी जाळली   appeared first on पुढारी.

Continue Reading Nashik Crime : शंकर नगर परिसरात दुचाकी जाळली  

नाशिक/सिडको : घरासमोर पार्किंग केलेली दुचाकी जाळली

सिडको : पुढारी वृत्तसेवा अंबड पोलिस ठाणे हद्दीत दुचाकी जळीत प्रकरण सुरुच आहे. चुंचाळे परिसरातील मारुती संकुल दत्तनगर परिसरात घरासमोर पार्किंग केलेली दुचाकी गुरुवारी पहाटे पाच वाजेच्या सुमारास अज्ञातांनी जाळून टाकली. चुंचाळे परिसरातील मारुती संकुल दत्तनगर परिसरात नाठे यांनी घरासमोर अॅक्टीव्हा पार्क केली होती. गुरुवारी पहाटे पाच वाजेच्या सुमारास अज्ञात समाज कंटकानी पेट्रोल टाकून ती …

The post नाशिक/सिडको : घरासमोर पार्किंग केलेली दुचाकी जाळली appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक/सिडको : घरासमोर पार्किंग केलेली दुचाकी जाळली