बायका माहेरी गेल्या, इकडे दोघाही भावांनी केलं दुसरं लग्न

पिंपळनेर:(ता.साक्री) पुढारी वृत्तसेवा; साक्री तालुक्यातील देशशिरवाडे येथे दोन सख्ख्या भावांसोबत दोन सख्य्या बहिणींचा विवाह झाला होता. मात्र,  विवाह झाल्यानंतर दोघा भावांनी त्यांचा छळ सुरु केला. छळाला कंटाळून दोन्ही बहिणी माहेरी निघून आल्या. मात्र, त्यानंतर या दोन्ही भावांनी दुसरा विवाह केल्याची तक्रार दाखल झाली आहे. या प्रकरणी चौघांवर पिंपळनेर पोलिस ठाण्यात दोन गुन्हे दाखल झाले आहे. …

The post बायका माहेरी गेल्या, इकडे दोघाही भावांनी केलं दुसरं लग्न appeared first on पुढारी.

Continue Reading बायका माहेरी गेल्या, इकडे दोघाही भावांनी केलं दुसरं लग्न