शेतकऱ्यांना दिलासा ! 21 दिवसांनी देवळा बाजार समितीत लिलाव सुरु

देवळा ; पुढारी वृत्तसेवा –  गेल्या २१ दिवसांपासून बंद असलेल्या बाजार समित्यांचे लिलाव सोमवारी दि. २२ पासून सुरू झाल्याने कांदा उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे. देवळा बाजार समितीच्या मार्केट यार्डात तब्बल एकवीस दिवसानंतर सोमवारी दि. २१ रोजी शेतकऱ्यांची कुठलीही कपात न करता कांदा लिलाव सुरू करण्यात आले. हमाली, तोलाई व वाराईची रक्कम कपात बंद करण्यात …

Continue Reading शेतकऱ्यांना दिलासा ! 21 दिवसांनी देवळा बाजार समितीत लिलाव सुरु

निंबोळा उपबाजार आवारात उन्हाळी कांद्याला सर्वांधिक भाव, लिलाव झाले सुरु

देवळा ; देवळा कृषी उत्पन्न बाजार समिती मार्फत तालुक्यातील निंबोळा येथील उप बाजारात आज सोमवारी दि. ११ रोजी बाजार समितीचे माजी सभापती केदा आहेर यांच्या हस्ते शेत माल खरेदी विक्री केंद्राचा शुभारंभ करण्यात आला असून, शुभारंभाच्या पहिल्याच दिवशी उन्हाळी कांद्याला सर्वाधिक ३ हजार १ रुपये प्रति क्विंटल भाव मिळाला . देवळा बाजार समितीच्या नुकत्याच झालेल्या …

The post निंबोळा उपबाजार आवारात उन्हाळी कांद्याला सर्वांधिक भाव, लिलाव झाले सुरु appeared first on पुढारी.

Continue Reading निंबोळा उपबाजार आवारात उन्हाळी कांद्याला सर्वांधिक भाव, लिलाव झाले सुरु

नाशिक : सभापती योगेश आहेर यांच्या हस्ते पशुखाद्य विक्रीचा शुभारंभ

देवळा (जि. नाशिक) ; पुढारी वृत्तसेवा ; देवळा तालुका खरेदी विक्री संघाचे संस्थापक अध्यक्ष, माजी आमदार कै. शांताराम तात्या आहेर यांच्या प्रथम पुण्यस्मरण दिनाचे औचित्य साधून शनिवारी (दि. २१) संघाच्या वतीने शेतकी संघाच्या कार्यालयात पशुखाद्य विक्रीचा शुभारंभ बाजार समितीचे सभापती योगेश आहेर यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी चेअरमन कैलास आनंदा देवरे, व्हा. चेअरमन अमोल आहेर, …

The post नाशिक : सभापती योगेश आहेर यांच्या हस्ते पशुखाद्य विक्रीचा शुभारंभ appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : सभापती योगेश आहेर यांच्या हस्ते पशुखाद्य विक्रीचा शुभारंभ