उत्तर महाराष्ट्रात कांदा दराचे आव्हान

देशामध्ये कांद्याच्या भावाच्या घसरणीने कांदा उत्पादक शेतकर्‍यांच्या ऐन उन्हात डोळ्यांत पाणी डबडबले आहे. त्यातच केंद्र शासनाने कांदा निर्यातीच्या बंदीची मुदत वाढविण्याच्या हालचाली सुरू केल्याची वार्ता नाशिकमध्ये थडकल्याने उत्पादकांच्या अस्वस्थतेत मोठी भर पडली आहे. निवडणुका आल्या, की साखर आणि कांदा या वस्तू सर्वसामान्यांच्या जीवनाशी निगडित असल्याने त्यांच्या किमतीवर लगाम आणण्यासाठी सत्ताधारी पक्ष सातत्याने प्रयत्न करतात. याचा …

The post उत्तर महाराष्ट्रात कांदा दराचे आव्हान appeared first on पुढारी.

Continue Reading उत्तर महाराष्ट्रात कांदा दराचे आव्हान

निंबोळा उपबाजार आवारात उन्हाळी कांद्याला सर्वांधिक भाव, लिलाव झाले सुरु

देवळा ; देवळा कृषी उत्पन्न बाजार समिती मार्फत तालुक्यातील निंबोळा येथील उप बाजारात आज सोमवारी दि. ११ रोजी बाजार समितीचे माजी सभापती केदा आहेर यांच्या हस्ते शेत माल खरेदी विक्री केंद्राचा शुभारंभ करण्यात आला असून, शुभारंभाच्या पहिल्याच दिवशी उन्हाळी कांद्याला सर्वाधिक ३ हजार १ रुपये प्रति क्विंटल भाव मिळाला . देवळा बाजार समितीच्या नुकत्याच झालेल्या …

The post निंबोळा उपबाजार आवारात उन्हाळी कांद्याला सर्वांधिक भाव, लिलाव झाले सुरु appeared first on पुढारी.

Continue Reading निंबोळा उपबाजार आवारात उन्हाळी कांद्याला सर्वांधिक भाव, लिलाव झाले सुरु

२० कोटींहून अधिकचा कांदा सडण्याची भीती, १७० कंटेनर अडकले

लासलगाव : पुढारी वृत्तसेवा– केंद्राने अचानक केलेल्या कांदा निर्यातबंदीमुळे मुंबईत १७० कंटेनर अडकून पडले असून, त्यामुळे २० कोटींहून अधिकचा कांदा सडण्याची भीती व्यक्त होत आहे. केंद्र सरकारने कांदा निर्यातीवर बंदी घातली आहे. ही बंदी पुढील वर्षी ३१ मार्चपर्यंत राहणार आहे. सरकारच्या या निर्णयामुळे कांदा व्यापारी आणि उत्पादक संतप्त झाले आहेत. दिल्लीत केंद्रीय वाणिज्यमंत्री पीयूष गोयल …

The post २० कोटींहून अधिकचा कांदा सडण्याची भीती, १७० कंटेनर अडकले appeared first on पुढारी.

Continue Reading २० कोटींहून अधिकचा कांदा सडण्याची भीती, १७० कंटेनर अडकले