२० कोटींहून अधिकचा कांदा सडण्याची भीती, १७० कंटेनर अडकले

लासलगाव : पुढारी वृत्तसेवा– केंद्राने अचानक केलेल्या कांदा निर्यातबंदीमुळे मुंबईत १७० कंटेनर अडकून पडले असून, त्यामुळे २० कोटींहून अधिकचा कांदा सडण्याची भीती व्यक्त होत आहे. केंद्र सरकारने कांदा निर्यातीवर बंदी घातली आहे. ही बंदी पुढील वर्षी ३१ मार्चपर्यंत राहणार आहे. सरकारच्या या निर्णयामुळे कांदा व्यापारी आणि उत्पादक संतप्त झाले आहेत. दिल्लीत केंद्रीय वाणिज्यमंत्री पीयूष गोयल …

The post २० कोटींहून अधिकचा कांदा सडण्याची भीती, १७० कंटेनर अडकले appeared first on पुढारी.

Continue Reading २० कोटींहून अधिकचा कांदा सडण्याची भीती, १७० कंटेनर अडकले