धूम्रपान करताना पकडलं, भीतीपोटी विद्यार्थिनीची इमारतीवरून उडी

नाशिक : पुढारी वृत्तसेवा– तिडके कॉलनी परिसरातील एका शाळेच्या इमारतीवरून आठवीतील विद्यार्थिनीने उडी मारल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. सुदैवाने विद्यार्थिनीस गंभीर दुखापत झाली नाही. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, विद्यार्थिनी धूम्रपान करत असताना तिला शालेय व्यवस्थापनाने पाहिल्यानंतर भीतीपोटी तिने इमारतीवरून उडी मारल्याचे समजते. उडी मारणारी १५ वर्षीय विद्यार्थिनी शाळेत आठवीच्या वर्गात शिकत आहे. गुरुवारी (दि.१५) सकाळी …

The post धूम्रपान करताना पकडलं, भीतीपोटी विद्यार्थिनीची इमारतीवरून उडी appeared first on पुढारी.

Continue Reading धूम्रपान करताना पकडलं, भीतीपोटी विद्यार्थिनीची इमारतीवरून उडी