नाशिककरांची धुळीपासून होणार सुटका

नाशिक : पुढारी वृत्तसेवा शहरातील रस्ते सफाईसाठी अखेर महापालिका प्रशासनाला मुहूर्त सापडला आहे. रविवारी (दि. १८) सुट्टीच्या दिवशी शहर-परिसरात ठिकठिकाणी स्वच्छता मोहीम राबविण्यात आली. त्यामुळे नाशिककरांची धुळीतून मुक्तता होणार आहे. गुजरातच्या किनाऱ्यावर धडकलेल्या चक्रीवादळामुळे चार दिवसांपासून नाशिकमध्ये वेगाने वारे वाहत आहेत. प्रतिकिलोमीटर १५ ते २५ किलोमीटर वेगाच्या वाऱ्यांमुळे शहरातील रस्त्यांसह परिसरात धुळीचे साम्राज्य पसरले आहे. …

The post नाशिककरांची धुळीपासून होणार सुटका appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिककरांची धुळीपासून होणार सुटका

Nashik : नाशिकच्या रस्त्यांवर धुळीचे साम्राज्य

नाशिक : पुढारी वृत्तसेवा गेल्या दोन दिवसांपूर्वी संपूर्ण जिल्ह्याला अवकाळी पावसाने अक्षरश: झोडपून काढले होते. बुधवार (दि. ८) पासून अवकाळी पावसाने उघडीप घेतली आहे. पावसाच्या पाण्याने रस्त्यालगत मातीचे थर साचले असून, वाहनांमुळे मातीचे रूपांतर धुळीत होत आहे. त्यामुळे सर्वत्र धुळीचे साम्राज्य पसरल्याचे चित्र शहरातील सर्व रस्त्यांवर बघावयास मिळत आहे. अवकाळी पावसाने रस्त्यावर ठिकठिकाणी मातीचे छोटे-छोटे …

The post Nashik : नाशिकच्या रस्त्यांवर धुळीचे साम्राज्य appeared first on पुढारी.

Continue Reading Nashik : नाशिकच्या रस्त्यांवर धुळीचे साम्राज्य

Nashik : रस्त्यांची धूळधाण, नाशिककर हैराण

नाशिक : पुढारी वृत्तसेवा पावसाने उघडीप दिल्याने शहर पुन्हा एकदा धुळीत हरवले आहे. खड्ड्यांमध्ये वाहने आदळून रस्त्यांवर धूळच-धूळ पसरत आहे. ही धूळ दुचाकीचालकांच्या नाका-तोंडात आणि डोळ्यांत जात असल्याने नाशिककरांसह जिल्ह्याच्या बाहेरील वाहनधारक हैराण झाले आहेत. महापालिकेने दिवाळीपूर्वी शहरातील रस्त्यांची डागडुजी करून रस्ते स्वच्छ करावे, अशी मागणी होत आहे. पावसाने विश्रांती घेतल्याने नागरिकांना दिलासा मिळाला. मात्र, …

The post Nashik : रस्त्यांची धूळधाण, नाशिककर हैराण appeared first on पुढारी.

Continue Reading Nashik : रस्त्यांची धूळधाण, नाशिककर हैराण