पंतप्रधान मोदींच्या दौऱ्यामुळे नाशिक शहरातील वाहतूक मार्गात बदल 

नाशिक : पुढारी वृत्तसेवा– राष्ट्रीय युवा महोत्सवाच्या निमित्ताने पंतप्रधान नरेंद्र मोदी हे शुक्रवारी (दि.१२) शहरात येत आहेत. या निमित्ताने त्यांचा रोड शो, महोत्सवाचे उद्घाटन, काळाराम मंदिरात दर्शन व गंगाआरती असे कार्यक्रम होणार आहेत. त्यामुळे त्यांच्या दौऱ्यामुळे शहरातील पंचवटी परिसरातील १८ मार्गांवर वाहतूक बंद करण्याचा निर्णय शहर वाहतूक शाखेने घेतला आहे. त्याचप्रमाणे वाहनतळाचेही नियोजन करण्यात आले …

The post पंतप्रधान मोदींच्या दौऱ्यामुळे नाशिक शहरातील वाहतूक मार्गात बदल  appeared first on पुढारी.

Continue Reading पंतप्रधान मोदींच्या दौऱ्यामुळे नाशिक शहरातील वाहतूक मार्गात बदल 

पंतप्रधानांच्या रोड शोमध्ये घडणार महाराष्ट्र संस्कृतीचे दर्शन 

नाशिक : पुढारी वृत्तसेवा- पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा नाशिकमध्ये शुक्रवारी (दि.१२) राेड शो आयोजित करण्यात आला आहे. दीड किलोमीटरच्या रोड शो वेळी रस्त्याच्या दुतर्फा नाशिक ढोल, आदिवासी नृत्यासह महाराष्ट्राच्या संस्कृतीचे दर्शन अवघ्या देशाला घडविले जाणार आहे. त्यादृष्टीने यंत्रणांची जय्यत तयारी सुरु असल्याची माहीती विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे यांनी पत्रकार परिषदेत दिली आहे. यावेळी क्रीडा आयुक्त …

The post पंतप्रधानांच्या रोड शोमध्ये घडणार महाराष्ट्र संस्कृतीचे दर्शन  appeared first on पुढारी.

Continue Reading पंतप्रधानांच्या रोड शोमध्ये घडणार महाराष्ट्र संस्कृतीचे दर्शन