मोदींच्या दौऱ्यात खबरदारी म्हणून आरोग्य यंत्रणाही अलर्ट मोडवर

नाशिक : पुढारी वृत्तसेवा- पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दौऱ्यामुळे सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून सर्वच शासकीय यंत्रणा सतर्क झाल्या आहेत. त्यानुसार आरोग्य विभागानेही प्रोटोकॉलनुसार खबरदारी म्हणून तीन ठिकाणी आपत्कालीन रुग्णालयांसह रुग्णवाहिका व रक्तदाते यांची व्यवस्था केली आहे. शहरात पंतप्रधान मोदी यांच्यासह मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार यांच्यासह इतर मंत्री शुक्रवारी (दि.१२) येत आहेत. त्यामुळे त्यांना …

The post मोदींच्या दौऱ्यात खबरदारी म्हणून आरोग्य यंत्रणाही अलर्ट मोडवर appeared first on पुढारी.

Continue Reading मोदींच्या दौऱ्यात खबरदारी म्हणून आरोग्य यंत्रणाही अलर्ट मोडवर

कांदा उत्पादक पंतप्रधान मोदींना भेटणार?

लासलगाव : पुढारी वृत्तसेवा– गेल्या एक महिन्यापासून कांदादरात मोठी घसरण झाली असून, निर्यातबंदीचा फटका हा कांदा उत्पादक शेतकऱ्यांना बसला आहे. कमाल ४२०० रुपये प्रतिक्विंटलचा कांदा २०८१ रुपये प्रतिक्विंटल झाला आहे. तीस दिवसांत बाजारभाव निम्म्याने खाली आल्याने शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी शुक्रवारी (दि.१२) नाशिक येथे येणार आहेत. त्यामुळे पंतप्रधान यांनी शेतकरी हित …

The post कांदा उत्पादक पंतप्रधान मोदींना भेटणार? appeared first on पुढारी.

Continue Reading कांदा उत्पादक पंतप्रधान मोदींना भेटणार?

पंतप्रधानांच्या स्वागतासाठी सजतेय नाशिकनगरी

नाशिक : पुढारी वृत्तसेवा- राष्ट्रीय युवा महोत्सवाच्या उद‌्घाटनाच्या निमित्ताने नाशिक दौऱ्यावर येत असलेल्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या स्वागतासाठी अवघी नाशिकनगरी सजविली जात आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या दौऱ्यानंतर केवळ पंतप्रधान मोदी यांच्या आगमनाचा मार्ग आणि तपोवनातील कार्यक्रमस्थळच नव्हे, तर संपूर्ण शहर सजविण्याचे आदेशच महापालिकेला देण्यात आले आहे. त्यानुसार महापालिका आयुक्त तथा प्रशासक डॉ. अशोक करंजकर …

The post पंतप्रधानांच्या स्वागतासाठी सजतेय नाशिकनगरी appeared first on पुढारी.

Continue Reading पंतप्रधानांच्या स्वागतासाठी सजतेय नाशिकनगरी

पंतप्रधानांच्या रोड शोमध्ये घडणार महाराष्ट्र संस्कृतीचे दर्शन 

नाशिक : पुढारी वृत्तसेवा- पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा नाशिकमध्ये शुक्रवारी (दि.१२) राेड शो आयोजित करण्यात आला आहे. दीड किलोमीटरच्या रोड शो वेळी रस्त्याच्या दुतर्फा नाशिक ढोल, आदिवासी नृत्यासह महाराष्ट्राच्या संस्कृतीचे दर्शन अवघ्या देशाला घडविले जाणार आहे. त्यादृष्टीने यंत्रणांची जय्यत तयारी सुरु असल्याची माहीती विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे यांनी पत्रकार परिषदेत दिली आहे. यावेळी क्रीडा आयुक्त …

The post पंतप्रधानांच्या रोड शोमध्ये घडणार महाराष्ट्र संस्कृतीचे दर्शन  appeared first on पुढारी.

Continue Reading पंतप्रधानांच्या रोड शोमध्ये घडणार महाराष्ट्र संस्कृतीचे दर्शन