…तर मोंदीना पळून जावे लागेल, नाशिकमधून राहुल गांधीचा हल्लाबोल

नाशिक : पुढारी वृत्तसेवा- भारतात आदिवासी, दलित, मागासवर्गीय लोकांची संख्या सर्वाधिक आहेत. मात्र महत्वाच्या ठिकाणी या जातीतील लोकांना स्थान नाही. त्यामुळे मी जातनिहाय जनगणनेची मागणी करीत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना एकतर जनगणना करावी लागेल किंवा पळून जावे लागेल, असे काँग्रेस नेते व खा. राहुल गांधी म्हणाले. शालिमार येथे झालेल्या चौकसभेत खा. गांधी बोलत होते. …

The post ...तर मोंदीना पळून जावे लागेल, नाशिकमधून राहुल गांधीचा हल्लाबोल appeared first on पुढारी.

Continue Reading …तर मोंदीना पळून जावे लागेल, नाशिकमधून राहुल गांधीचा हल्लाबोल

भारत जोडो न्याय यात्रा नाशिकमध्ये दाखल; चांदवडमध्ये शेतकऱ्यांसोबत मुक्तसंवाद

नाशिक : पुढारी ऑनलाइन डेस्क काँग्रेसचे नेते खासदार राहुल गांधी यांची भारत जोडो न्याय यात्रा आज नाशिक जिल्ह्यातील चांदवड मध्ये पोहोचली आहे. यावेळी भव्य जाहर सभेत राहुल गांधी यांनी शेतकऱ्यांसोबत मुक्तसंवाद साधला तसेच आपल्या भाषणातून भाजपावर टीकेचे वाग्बाण सोडले. यावेळी खासदार शरदचंद्र पवार आणि संजय राऊत देखील उपस्थित होते. भारत जोडो न्याय यात्रेतून राहुल गांधींनी …

The post भारत जोडो न्याय यात्रा नाशिकमध्ये दाखल; चांदवडमध्ये शेतकऱ्यांसोबत मुक्तसंवाद appeared first on पुढारी.

Continue Reading भारत जोडो न्याय यात्रा नाशिकमध्ये दाखल; चांदवडमध्ये शेतकऱ्यांसोबत मुक्तसंवाद

घरगुती गॅस सिलेंडरची किंमत १०० रूपयांनी स्वस्त

नाशिक : पुढारी ऑनलाइन डेस्क जागतिक महिला दिन – 2024 निमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी समस्त नारी शक्तीला छानसे गिफ्ट दिले आहे. खुद्द पंतप्रधानांनी घरगुती गॅस सिलेंडरची किंमत १०० रूपयांनी स्वस्त झाल्याची घोषणा केलेली आहे. नारी शक्तीकरीता घरगुती गॅसची किंमत कमी झाल्याने त्यांना लाख मोलाची मदत होणार असून महिलांचे बजेट सांभाळण्यास त्यांना आता मोठी मदतच …

The post घरगुती गॅस सिलेंडरची किंमत १०० रूपयांनी स्वस्त appeared first on पुढारी.

Continue Reading घरगुती गॅस सिलेंडरची किंमत १०० रूपयांनी स्वस्त

पंतप्रधान मोदींच्या नाशिक दौऱ्यावर ३५ कोटींचा खर्च

नाशिक : पुढारी वृत्तसेवा- १२ जानेवारी रोजी राष्ट्रीय युवा संमेलनाच्या निमित्ताने नाशिक दौऱ्यावर आलेल्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या स्वागतासाठी रस्ते डांबरीकरण, रंगरंगोटीवर महापालिकेने तब्बल ३५ कोटींचा खर्च केल्याची माहिती समोर आली आहे. हा खर्च शासनाकडून वसुल करण्यासाठी बुधवारी(दि.७) झालेल्या महासभेत प्रस्ताव मंजूर करण्यात आला. दरम्यान, शासनाने निधी न दिल्यास पालिकेच्या तिजोरीतून हा खर्च केली जाणार …

The post पंतप्रधान मोदींच्या नाशिक दौऱ्यावर ३५ कोटींचा खर्च appeared first on पुढारी.

Continue Reading पंतप्रधान मोदींच्या नाशिक दौऱ्यावर ३५ कोटींचा खर्च

मोदींचा दौरा, गोदाघाटावर रेखाटले रामायणातील प्रसंगचित्रे

नाशिक : पुढारी वृत्तसेवा-श्री काळाराम मंदिर दर्शनानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते गोदाघाटावर आरती केली जाणार आहे. त्यासाठी संपूर्ण गोदाघाट सजविण्यात येत आहे. गोदाघाटावरील मंदिरे, पूल यावर आकर्षक विद्युत रोषणाई केली जात असून, गोदाघाट परिसरातील भिंतींवर रामायणातील प्रसंगचित्रे रेखाटली आहेत. महापालिका आयुक्त डॉ. अशोक करंजकर यांनी बुधवारी (दि.१०) गोदाघाट परिसराची पाहणी केली. राष्ट्रीय युवा महोत्सवाच्या …

The post मोदींचा दौरा, गोदाघाटावर रेखाटले रामायणातील प्रसंगचित्रे appeared first on पुढारी.

Continue Reading मोदींचा दौरा, गोदाघाटावर रेखाटले रामायणातील प्रसंगचित्रे

कांदा उत्पादक पंतप्रधान मोदींना भेटणार?

लासलगाव : पुढारी वृत्तसेवा– गेल्या एक महिन्यापासून कांदादरात मोठी घसरण झाली असून, निर्यातबंदीचा फटका हा कांदा उत्पादक शेतकऱ्यांना बसला आहे. कमाल ४२०० रुपये प्रतिक्विंटलचा कांदा २०८१ रुपये प्रतिक्विंटल झाला आहे. तीस दिवसांत बाजारभाव निम्म्याने खाली आल्याने शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी शुक्रवारी (दि.१२) नाशिक येथे येणार आहेत. त्यामुळे पंतप्रधान यांनी शेतकरी हित …

The post कांदा उत्पादक पंतप्रधान मोदींना भेटणार? appeared first on पुढारी.

Continue Reading कांदा उत्पादक पंतप्रधान मोदींना भेटणार?

पंतप्रधान मोदी काळारामाचे दर्शन घेणार?

नाशिक : पुढारी वृत्तसेवा- राष्ट्रीय क्रीडा महोत्सवाच्या उद्घाटननिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी शुक्रवारी (दि.१२) नाशिकला येत आहेत. यावेळी त्यांचा रोड शो व कार्यक्रमास हजेरी राहणार आहे. दरम्यान, पंतप्रधान मोदी हे पंचवटीतील काळाराम मंदिराचे दर्शन घेण्याची शक्यता वर्तवली जात आहे. याबाबत अद्याप अधिकृत माहिती मिळाली नसली तरी याबाबत चर्चा होत आहे. पंतप्रधान मोदी यांच्या दौऱ्यानुसार बंदोबस्ताचे नियोजन …

The post पंतप्रधान मोदी काळारामाचे दर्शन घेणार? appeared first on पुढारी.

Continue Reading पंतप्रधान मोदी काळारामाचे दर्शन घेणार?

पंतप्रधान मोदींच्या पत्नींचे जळगावात आगमन

जळगाव; पुढारी वृत्तसेवा : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पत्नी जशोदाबेन मोदी या तिर्थयात्रेला निघाल्या आहेत. शेगावकडे जाताना त्या जळगाव येथे थांबल्या. यावेळी त्यांनी जळगावातील ओंकारेश्वर मंदिरात भेट देऊन पूजन केले. यावेळी त्यांच्यासोबत बहिण, भाऊ, सेवक उपस्थित होते. जशोदाबेन मोदी यांनी ओंकारेश्वर मंदिरात समुद्रजल, नर्मदाजल आणि गंगाजलाने महादेवाच्या पिंडीचा अभिषेक केला. तसेच वटवृक्ष आणि तुळशीचे पूजन …

The post पंतप्रधान मोदींच्या पत्नींचे जळगावात आगमन appeared first on पुढारी.

Continue Reading पंतप्रधान मोदींच्या पत्नींचे जळगावात आगमन