पंतप्रधान मोदी यांनी घेतले श्री काळारामाचे दर्शन

नाशिक : शानदार रोड शो पार पडल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी थेट रामकुंडावर पोहचले. रामकुंडावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते जलपूजन करण्यात आले. रामकुंडावर गोदावरीचे जलपूजन केल्यानंतर पंतप्रधान मोदी हे नाशिकच्या ऐतिहासिक काळाराम मंदिरात पोहचले. याठिकाणी पुजाऱ्यांनी त्यांचे स्वागत केले. यावेळी त्यांनी मंदिराला फेरीही मारली. यानंतर मोदींच्या हस्ते श्री काळारामाचे आरती व पूजन करण्यात आले. यावेळी …

The post पंतप्रधान मोदी यांनी घेतले श्री काळारामाचे दर्शन appeared first on पुढारी.

Continue Reading पंतप्रधान मोदी यांनी घेतले श्री काळारामाचे दर्शन

मोदींचा दौरा, गोदाघाटावर रेखाटले रामायणातील प्रसंगचित्रे

नाशिक : पुढारी वृत्तसेवा-श्री काळाराम मंदिर दर्शनानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते गोदाघाटावर आरती केली जाणार आहे. त्यासाठी संपूर्ण गोदाघाट सजविण्यात येत आहे. गोदाघाटावरील मंदिरे, पूल यावर आकर्षक विद्युत रोषणाई केली जात असून, गोदाघाट परिसरातील भिंतींवर रामायणातील प्रसंगचित्रे रेखाटली आहेत. महापालिका आयुक्त डॉ. अशोक करंजकर यांनी बुधवारी (दि.१०) गोदाघाट परिसराची पाहणी केली. राष्ट्रीय युवा महोत्सवाच्या …

The post मोदींचा दौरा, गोदाघाटावर रेखाटले रामायणातील प्रसंगचित्रे appeared first on पुढारी.

Continue Reading मोदींचा दौरा, गोदाघाटावर रेखाटले रामायणातील प्रसंगचित्रे

मोदींच्या दौऱ्यासाठी ‘संकटमोचक’ नाशिकमध्ये तळ ठोकून

नाशिक : पुढारी वृत्तसेवा- पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत शुक्रवारी(दि. १२) होत असलेल्या राष्ट्रीय युवा महोत्सवाच्या उद‌्घाटनाची तयारी आता अंतिम टप्प्यात आली आहे. भाजपचे ‘संकटमोचक’ अशी ओळख असलेल्या ग्रामविकासमंत्री गिरीश महाजन यांच्यावरच मोदींचा रोड शो आणि जाहीर सभेचे नियोजन असल्याने त्यांनी नाशकात तळ ठोकला आहे. भाजपच्या नेत्यांसह प्रधानमंत्री कार्यालयाशी समन्वयाची मोठी जबाबदारी महाजन यांच्या खांद्यावरच …

The post मोदींच्या दौऱ्यासाठी 'संकटमोचक' नाशिकमध्ये तळ ठोकून appeared first on पुढारी.

Continue Reading मोदींच्या दौऱ्यासाठी ‘संकटमोचक’ नाशिकमध्ये तळ ठोकून

पंतप्रधान मोदी घेणार काळारामाचे दर्शन, गोदाआरतीही होणार

नाशिक : पुढारी वृत्तसेवा- राष्ट्रीय युवा महोत्सवाच्या निमित्ताने शुक्रवारी (दि.१२) नाशिक दौऱ्यावर येत असलेले पंतप्रधान नरेंद्र मोदी हे श्री काळाराम मंदिराचे दर्शन घेणार असून, त्यांच्या हस्ते रामकुंड येथे गोदाआरतीही होणार आहे. या कार्यक्रमांना पंतप्रधान कार्यालयाने मंजुरी दिल्याची माहिती राज्याचे ग्रामविकासमंत्री गिरीश महाजन यांनी पत्रकार परिषदेत दिली. रोड शो नंतर मोदी थेट काळाराम मंदिरात जाऊन दर्शन …

The post पंतप्रधान मोदी घेणार काळारामाचे दर्शन, गोदाआरतीही होणार appeared first on पुढारी.

Continue Reading पंतप्रधान मोदी घेणार काळारामाचे दर्शन, गोदाआरतीही होणार

मोदींच्या सुरक्षेच्या दृष्टीने हे प्रमुख महामार्ग राहणार बंद

जळगांव पुढारी वृत्तसेवा ; नाशिक येथे होणाऱ्या राष्ट्रीय युवा महोत्सवासाठी  (दि.12) पंतप्रधान नरेंद्र मोदी हे नाशिक दौऱ्यावर असणार आहेत. त्यामुळे या दिवशी धुळे-मालेगांव ते मुंबई पर्यंत राष्ट्रीय महामार्ग व्यावसायिक वाहनांसाठी बंद राहणार आहे. तरी व्यावसायिक वाहनांनी आपली वाहने धुळे किंवा त्यापूर्वी सुरक्षित उभी करावी असे आवाहन ऑल इंडिया मोटर ट्रान्सपोर्ट कांग्रेस व पोलीस उपायुक्त मुख्यालय …

The post मोदींच्या सुरक्षेच्या दृष्टीने हे प्रमुख महामार्ग राहणार बंद appeared first on पुढारी.

Continue Reading मोदींच्या सुरक्षेच्या दृष्टीने हे प्रमुख महामार्ग राहणार बंद