पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते राष्ट्रीय युवा महोत्सवाचे उद्घाटन

नाशिक : पुढारी वृत्तसेवा- धर्म, जातपात व प्रांतवादाच्या नावावर देशाला तोडण्याचे काम केले जात आहे. देशविघातकांच्या या कृतीला विरोध करताना एकसंध भारतासाठी आजच्या युवकांनी पुढाकार घ्यावा, असे आवाहन केंद्रीय क्रीडामंत्री अनुरागसिंग ठाकूर यांनी केले. प्रभू रामचंद्रांची ही भूमी असल्याने महोत्सवासाठी नाशिकची निवड केली. तीन वर्षांनी नाशिकला कुंभमेळा भरणार असून, तत्पूर्वी आज या तपोभूमीत युवा कुंभमेळा …

The post पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते राष्ट्रीय युवा महोत्सवाचे उद्घाटन appeared first on पुढारी.

Continue Reading पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते राष्ट्रीय युवा महोत्सवाचे उद्घाटन

मोदींचा दौरा, गोदाघाटावर रेखाटले रामायणातील प्रसंगचित्रे

नाशिक : पुढारी वृत्तसेवा-श्री काळाराम मंदिर दर्शनानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते गोदाघाटावर आरती केली जाणार आहे. त्यासाठी संपूर्ण गोदाघाट सजविण्यात येत आहे. गोदाघाटावरील मंदिरे, पूल यावर आकर्षक विद्युत रोषणाई केली जात असून, गोदाघाट परिसरातील भिंतींवर रामायणातील प्रसंगचित्रे रेखाटली आहेत. महापालिका आयुक्त डॉ. अशोक करंजकर यांनी बुधवारी (दि.१०) गोदाघाट परिसराची पाहणी केली. राष्ट्रीय युवा महोत्सवाच्या …

The post मोदींचा दौरा, गोदाघाटावर रेखाटले रामायणातील प्रसंगचित्रे appeared first on पुढारी.

Continue Reading मोदींचा दौरा, गोदाघाटावर रेखाटले रामायणातील प्रसंगचित्रे

रोड-शो मार्गाची पालकमंत्र्यांकडून पाहणी

नाशिक : पुढारी वृत्तसेवा- राष्ट्रीय युवा महोत्सवाच्या निमित्ताने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा नाशिकमध्ये रोड- शो आयोजित करण्यात आला आहे. यादृष्टीने पालकमंत्री दादा भुसे यांनी मंगळवारी (दि.९) रात्री उशिरा राेड-शो मार्गाची पाहणी केली. यावेळी यंत्रणांना काही सूचना त्यांनी केल्या. पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते शुक्रवारी (दि.१२) २७ व्या युवा महोत्सवाचे उद‌्घाटन पार पडणार आहे. या सोहळ्यापूर्वी पंतप्रधानांचा …

The post रोड-शो मार्गाची पालकमंत्र्यांकडून पाहणी appeared first on पुढारी.

Continue Reading रोड-शो मार्गाची पालकमंत्र्यांकडून पाहणी

युवा महोत्सवासाठी २४ तास नियंत्रण कक्ष

नाशिक : पुढारी वृत्तसेवा- शहरात होणाऱ्या २७ व्या राष्ट्रीय महोत्सवासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात २४ तास नियंत्रण कक्ष कार्यन्वित करण्यात आला आहे. महोत्सवाचा समारोप होईपर्यंत हा कक्ष सुरू राहणार आहे. या कक्षात कर्मचाऱ्यांची तातडीने नेमणूक होऊन अन्य विभागांशी समन्वय राखला जात आहे. नाशिकमध्ये येत्या १२ ते १६ जानेवारी या काळात राष्ट्रीय युवा महोत्सव पार पडणार आहे. या …

The post युवा महोत्सवासाठी २४ तास नियंत्रण कक्ष appeared first on पुढारी.

Continue Reading युवा महोत्सवासाठी २४ तास नियंत्रण कक्ष

युवा महोत्सवाची तयारी अंतिम टप्प्यात

नाशिक : पुढारी वृत्तसेवा- पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्रमुख उपस्थितीत होत असलेल्या २७ व्या राष्ट्रीय युवा महोत्सवाची तयारी अंतिम टप्प्यात आली आहे. महोत्सवासाठी विविध प्रकारच्या २२ समित्या कार्यरत आहेत. या समित्यांच्या कामकाजाचा आढावा मंगळवारी (दि. ९) झाला. जिल्हाधिकारी कार्यालयातील मध्यवर्ती सभागृहात क्रीडा विभागाचे आयुक्त सुहास दिवसे यांच्या अध्यक्षतेत उपसमित्यांच्या प्रमुखांची बैठक झाली. यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी …

The post युवा महोत्सवाची तयारी अंतिम टप्प्यात appeared first on पुढारी.

Continue Reading युवा महोत्सवाची तयारी अंतिम टप्प्यात

राष्ट्रीय युवा महोत्सवासाठी नाशिक सज्ज

नाशिक : पुढारी वृत्तसेवा- पुण्यानंतर नाशिकला मान प्राप्त झालेल्या राष्ट्रीय युवा महोत्सवाची तयारी अंतिम टप्प्यात आली आहे. दि. १२ ते १६ जानेवारी दरम्यान महोत्सवाचा २७ वा अध्याय नाशिकमध्ये रंगणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते सोहळ्याचे उद‌्घाटन होणार असून, केंद्रीय क्रीडा व युवक कल्याणमंत्री अनुराग ठाकूर, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह राज्य मंत्रिमंडळातील वरिष्ठ मंत्री उपस्थित …

The post राष्ट्रीय युवा महोत्सवासाठी नाशिक सज्ज appeared first on पुढारी.

Continue Reading राष्ट्रीय युवा महोत्सवासाठी नाशिक सज्ज

पंतप्रधान मोदींचा नाशिक दौरा, हजारो पोलिसांचा फौजफाटा तैनात राहणार

नाशिक : पुढारी वृत्तसेवा; राष्ट्रीय युवा महोत्सवाच्या उद्घाटनासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी येत्या शुक्रवारी (दि.१२) शहरात येत आहेत. त्यानुसार शहर पोलिस दलाने बंदोबस्ताचे नियोजन केले आहे. शहरात सुमारे अडीच हजार पोलिस अधिकारी व कर्मचाऱ्यांचा फौजफाटा तैनात राहणार असून त्यासाठी राज्यभरातून पोलिस दाखल होणार आहेत. तसेच सुरक्षिततेच्या दृष्टीकोनातून प्रतिबंधात्मक कारवाईत वाढ करण्यात आली आहे. १२ जानेवारीला तपोवनातील …

The post पंतप्रधान मोदींचा नाशिक दौरा, हजारो पोलिसांचा फौजफाटा तैनात राहणार appeared first on पुढारी.

Continue Reading पंतप्रधान मोदींचा नाशिक दौरा, हजारो पोलिसांचा फौजफाटा तैनात राहणार

युवा महोत्सवाचे सांस्कृतिक कार्यक्रम स्थळ बदलले

नाशिक : पुढारी वृत्तसेवा; राष्ट्रीय युवा महोत्सवात रंगणाऱ्या विविध सांस्कृतिक कार्यक्रमासाठी ठरविलेल्या कार्यक्रम स्थळांमध्ये काही अंशी बदल करण्यात आला आहे. शहरातील ठक्कर डोम येथे होणारे कार्यक्रम आता हनुमान नगर येथील मैदानावर होणार आहेत. ठक्कर डोम येथे कार्यक्रम घेण्यास पुरेशी जागा नसल्याने हा बदल केल्याचे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत १२ जानेवारीपासून …

The post युवा महोत्सवाचे सांस्कृतिक कार्यक्रम स्थळ बदलले appeared first on पुढारी.

Continue Reading युवा महोत्सवाचे सांस्कृतिक कार्यक्रम स्थळ बदलले

पालकमंत्र्यांकडून तपाेवन मैदानाची पाहणी

नाशिक : पुढारी वृत्तसेवा– पंचवटीमधील तपोवन मैदानावर येत्या १२ तारखेला राष्ट्रीय युवा महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. पालकमंत्री दादा भुसे व क्रीडामंत्री संजय बनसोडे यांनी शुक्रवारी (दि. ५) तपोवनातील कार्यक्रम स्थळाची पाहणी केली. यावेळी आयोजनाबाबत मंत्री भुसे यांनी अधिकाऱ्यांना सूचना केल्या. २७ व्या राष्ट्रीय युवा महोत्सवाचे यजमानपद नाशिकला मिळाले, ही आपल्यासाठी अभिमानाची बाब आहे. दि. …

The post पालकमंत्र्यांकडून तपाेवन मैदानाची पाहणी appeared first on पुढारी.

Continue Reading पालकमंत्र्यांकडून तपाेवन मैदानाची पाहणी

राष्ट्रीय युवा महोत्सवातून ‘विकसित भारत’ साकारण्याची प्रेरणा : मुख्यमंत्री

नाशिक : पुढारी वृत्तसेवा- राष्ट्रीय युवा महोत्सवातून भारतातील युवा शक्तीला ‘विकसित भारत @ २०४७’ संकल्पना साकार करण्याची प्रेरणा मिळेल, असा विश्वास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केला. नाशिक येथे होणाऱ्या २७ व्या राष्ट्रीय युवा महोत्सवाच्या ‘शेकरू’ या शुभंकराचे, बोधचिन्हाचे आणि बोधवाक्याचे मुख्यमंत्री शिंदे यांच्या हस्ते तसेच केंद्रीय युवा कार्यक्रम आणि क्रीडा मंत्री अनुराग ठाकूर यांच्या …

The post राष्ट्रीय युवा महोत्सवातून 'विकसित भारत' साकारण्याची प्रेरणा : मुख्यमंत्री appeared first on पुढारी.

Continue Reading राष्ट्रीय युवा महोत्सवातून ‘विकसित भारत’ साकारण्याची प्रेरणा : मुख्यमंत्री