आयुक्तांचे आदेश : कारवाईची जबाबदारी पाणीपुरवठा विभागावर

नाशिक : पुढारी वृत्तसेवा पाणीपट्टीच्या थकबाकीचा आकडा सव्वाशे कोटींवर पोहोचला असताना गतवर्षाच्या तुलनेत वसुलीही घटल्याने महापालिकेचे आयुक्त तथा प्रशासक डॉ. अशोक करंजकर ॲक्शन मोडवर आले आहेत. पाणीपट्टीच्या थकबाकीदारांवर कारवाईची जबाबदारी पाणीपुरवठा विभागाकडे सोपविण्यात आली असून, बड्या थकबाकीदारांच्या नळजोडण्या तातडीने खंडित करण्याच्या सूचना देतानाच यापूर्वी केलेल्या कारवाईत खंडित करण्यात आलेल्या नळजोडण्यांची तपासणी करण्याचे निर्देश डॉ. करंजकर …

The post आयुक्तांचे आदेश : कारवाईची जबाबदारी पाणीपुरवठा विभागावर appeared first on पुढारी.

Continue Reading आयुक्तांचे आदेश : कारवाईची जबाबदारी पाणीपुरवठा विभागावर

नाशिक मनपाच्या अभय योजनेला अल्प प्रतिसाद; नळजोडण्या अधिकृतसाठी अवघे २७७ अर्ज

नाशिक : पुढारी वृत्तसेवा नाशिक महापालिकेकडून नाशिककरांना पुरविल्या जात असलेल्या पाण्याच्या तुलनेत पाणीपट्टीतून मिळणारे उत्पन्न खूपच अल्प असल्याने ‘नेमके पाणी कुठे मुरतेय?’ याचा शोध घेण्यासाठी मनपाच्या पाणीपुरवठा विभागाने १ मेपासून ‘अयभ योजना’ आणली. मात्र, दीड महिना उलटूनही त्यास म्हणावा तसा प्रतिसाद मिळत नसल्याने मनपाकडून आता थेट कायदेशीर कारवाईचा अवलंब केला जाण्याची शक्यता आहे. आतापर्यंत नळजोडण्या …

The post नाशिक मनपाच्या अभय योजनेला अल्प प्रतिसाद; नळजोडण्या अधिकृतसाठी अवघे २७७ अर्ज appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक मनपाच्या अभय योजनेला अल्प प्रतिसाद; नळजोडण्या अधिकृतसाठी अवघे २७७ अर्ज