नाशिक : पोलिस आयुक्त संदीप कर्णिक यांनी स्वीकारला पदभार

नाशिक : पुढारी वृत्तसेवा- संपूर्ण महाराष्ट्रात नाशिकची प्रतिमा मलीन करणाऱ्या ड्रग्ज प्रकरणाचा शेवट करणार असल्याचा निर्धार पुणे शहर पोलिस सहआयुक्त पदावरून नाशिक पोलिस आयुक्तपदी नियुक्ती करण्यात आलेले नवनियुक्त पोलिस आयुक्त संदीप कर्णिक यांनी व्यक्त केला. त्यांनी शुक्रवारी (दि. २४) पदभार स्वीकारत मुंबई, पुणे आणि नाशिक पोलिसांच्या कारवायांचे कौतुक केले. मात्र, लॉजिकल एण्डपर्यंत घेऊन जाण्यासाठी आपण …

The post नाशिक : पोलिस आयुक्त संदीप कर्णिक यांनी स्वीकारला पदभार appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : पोलिस आयुक्त संदीप कर्णिक यांनी स्वीकारला पदभार