नाशिक : अंगावर काटा आणणारा नारळाच्या झाडावरील बिबट्याच्या चढाईचा थरार बघा…(Video)

नाशिक (सिन्नर) : पुढारी वृत्तसेवा सिन्नर तालुक्याच्या पूर्व भागातील सांगवी धनगरवाडी (पिंपळगाव) रस्त्यालगत सांगवी शिवारात रामनाथ कोंडाजी घुमरे यांच्या शेतातील नारळाच्या झाडावर दोन बिबट्यांनी चढाई केल्याचा थरारक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. Cheetah Project : 8 चिते आले; पण 8 वर्षांत 16 कोटी नोकऱ्या का आल्या नाहीत? राहुल गांधीचा पंतप्रधानांना सवाल  रविवारी, दि. 18 …

The post नाशिक : अंगावर काटा आणणारा नारळाच्या झाडावरील बिबट्याच्या चढाईचा थरार बघा...(Video) appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : अंगावर काटा आणणारा नारळाच्या झाडावरील बिबट्याच्या चढाईचा थरार बघा…(Video)

नाशिक : कोळवाडीत बिबट्याकडून वासराचा फडशा

नाशिक (गोंदेगाव) : पुढारी वृत्तसेवा निफाड तालुक्यातील कोळवाडी – शंकरनगर येथील कापसे वस्तीवर शनिवारी (दि. 20) पहाटे 3.30 च्या दरम्यान बिबट्याने हल्ला करून वासराचा फडशा पडला. नागरी वस्तीत आक्रमण करून पाळीव प्राण्यावर हल्ला करण्याची शंकरनगरमधील ही पहिलीच घटना असल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. शंकरनगरमध्ये योगेश विष्णू कापसे यांची वस्ती आहे. त्यांच्या घरासमोरील वासरावर …

The post नाशिक : कोळवाडीत बिबट्याकडून वासराचा फडशा appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : कोळवाडीत बिबट्याकडून वासराचा फडशा