Nashik : ‘पॅरोल’वर गेले ते परत आलेच नाही, नाशिकमध्ये 70 कैद्यांचा शोध सुरू

नाशिक : पुढारी वृत्तसेवा कोरोनाचा प्रादुर्भाव वेगाने पसरत असल्याने राज्यभरातील कारागृहांत कैद असलेल्या कैद्यांना तुरुंग प्रशासनाने पॅरोल आणि फर्लोवर सोडण्याचा निर्णय घेतला होता. कोरोनाचा प्रादुर्भाव घटल्यानंतर या कैद्यांना परत बोलावण्यास सुरुवात झाली. मात्र, नाशिक मध्यवर्ती कारागृहातील अंदाजे 60 ते 70 कैदी अद्याप परतलेले नाहीत. त्यांचा शोध सुरू असून, नाशिक परिक्षेत्रासह इतर परिक्षेत्रांत 25 हून अधिक …

The post Nashik : 'पॅरोल'वर गेले ते परत आलेच नाही, नाशिकमध्ये 70 कैद्यांचा शोध सुरू appeared first on पुढारी.

Continue Reading Nashik : ‘पॅरोल’वर गेले ते परत आलेच नाही, नाशिकमध्ये 70 कैद्यांचा शोध सुरू

राज्यात सर्वाधिक सिद्धदोष बंदीवान नाशिक कारागृहात

नाशिक : गौरव अहिरे राज्यातील कारागृहांमध्ये गुन्हा सिद्ध झालेले, न्यायाधीन बंदी व स्थानबद्ध किंवा इतर कैद्यांना ठेवण्यात येते. त्यानुसार राज्यातील सहा हजार 14 सिद्धदोष बंद्यांपैकी नाशिक मध्यवर्ती कारागृहात सर्वाधिक एक हजार 354 सिद्धदोष बंदी ठेवण्यात आले आहेत. त्यात एक हजार 315 पुरुष, 37 महिला व दोन तृतीयपंथी सिद्धदोष बंद्यांचा म्हणजेच शिक्षा लागलेल्या कैद्यांचा समावेश आहे. …

The post राज्यात सर्वाधिक सिद्धदोष बंदीवान नाशिक कारागृहात appeared first on पुढारी.

Continue Reading राज्यात सर्वाधिक सिद्धदोष बंदीवान नाशिक कारागृहात