नाशिक करन्सी नोट प्रेसच्या भिंतीवर अवतरल्या 65 वर्षांपूर्वीच्या नोटा

नाशिकरोड : पुढारी वृत्तसेवा साधारणत: वीस वर्षांपूर्वी एक, दोन, पाच, वीस रुपयांच्या जुन्या नोटा चलनात हमखास दिसायच्या. या नोटा आजही अनेक आजी-आजोबांच्या बटव्यात जुन्या स्मृती म्हणून जपून ठेवलेल्या आहेत. परंतु या नोटा नाशिकररांच्या पुन्हा भेटीला आल्या आहेत. करन्सी नोटप्रेसने यासाठी भन्नाट असा पुढाकार घेतला आहे. जेलरोड परिसरात करन्सी नोटप्रेसच्या भिंतीवर 1955 पासूनच्या जुन्या दुर्मीळ नोटांचे …

The post नाशिक करन्सी नोट प्रेसच्या भिंतीवर अवतरल्या 65 वर्षांपूर्वीच्या नोटा appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक करन्सी नोट प्रेसच्या भिंतीवर अवतरल्या 65 वर्षांपूर्वीच्या नोटा

नाशिक : दोन हजारांच्या नोटा बंद झाल्याने प्रेस कामगारांचे पगार वाढणार

नाशिकरोड : पुढारी वृत्तसेवा भारतीय रिझर्व्ह बँकेने दोन हजार रुपयांचे मूल्य असणाऱ्या नोटांची छपाई बंद केली आहे. त्याचप्रमाणे येत्या 30 सप्टेंबर नंतर या नोटा चलनात राहणार नसल्याचे जाहीर केले आहे. रिझर्व्ह बँकेचा हा निर्णय काहींसाठी त्रासदायक असला तरी येथील प्रेस कामगारांना मात्र आर्थिक हिताचा व पगारवाढ देणारा ठरणार आहे. त्यामुळे प्रेस कामगारांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. …

The post नाशिक : दोन हजारांच्या नोटा बंद झाल्याने प्रेस कामगारांचे पगार वाढणार appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : दोन हजारांच्या नोटा बंद झाल्याने प्रेस कामगारांचे पगार वाढणार

नाशिकच्या नोट प्रेसला नेपाळच्या नोटा छापण्याचे कंत्राट

नाशिकरोड : पुढारी वृत्तसेवा येथील देश-विदेशाच्या चलनी नोटा छापणाऱ्या करन्सी नोट प्रेसला नेपाळचे हजाराच्या ४३० दशलक्ष नोटा छापण्याचे कंत्राट मिळाले आहे. याच देशाच्या 50 रुपयांच्या ३०० दशलक्ष नोटा छापण्याचे वेगळे कंत्राटही प्रेसला मिळाले आहे. एकूण ७३० दशलक्ष नोटा छापण्याचा करार नेपाळबरोबर नुकताच झाला, अशी माहिती आयएसपी – सीएनपी प्रेस मजदूर संघाचे सरचिटणीस जगदीश गोडसे आणि …

The post नाशिकच्या नोट प्रेसला नेपाळच्या नोटा छापण्याचे कंत्राट appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिकच्या नोट प्रेसला नेपाळच्या नोटा छापण्याचे कंत्राट