नाशिक : ‘सिटीलिंक’कडून वाहतूक नियमांची मोडतोड

नाशिक : पुढारी वृत्तसेवा महापालिकेच्या नाशिक महानगर परिवहन महामंडळाची सिटीलिंक बससेवा प्रवाशांच्या पसंतीस उतरली असली तरी या बससेवेच्या वाहक-चालकांकडून वाहतूक नियमांची मोडतोड केली जात असल्याने मोठ्या दुर्घटनांना सामोरे जावे लागू शकते. यामुळे महामंडळाच्या अधिकार्‍यांनी संबंधित बाबींकडे काणाडोळा न करता वाहतूक नियमांचे उल्लंघन करणार्‍यांना समज देण्याची गरज निर्माण झाली आहे. नवा गडी नवं राज्य : नव्या …

The post नाशिक : ‘सिटीलिंक’कडून वाहतूक नियमांची मोडतोड appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : ‘सिटीलिंक’कडून वाहतूक नियमांची मोडतोड

नाशिक : सकाळपासून बंद असणा-या दोनशे सिटी लिंक बसच्या वाहकांच्या संप मिटला

नाशिक (पंचवटी) : पुढारी वृत्तसेवा वाहकांच्या संपामुळे नाशिक महानगरपालिकेच्या सिटी लिंक बस सेवेच्या 200 बस सकाळपासून बंद झाल्यामुळे प्रवाशांचे प्रचंड हाल झाले. मात्र, वाहकांचे सर्व प्रश्न येत्या ७ दिवसांत सोडविण्याचे आश्वासन देण्यात आल्याने तुर्तास तरी संप मिटला आहे. मोक्कातील फरार आरोपीस कर्जतला अटक विविध प्रलंबित मागण्यांसाठी वाहकांनी काम बंद आंदोलन पुकारले होते. गुरुवार (दि.1) सकाळपासून …

The post नाशिक : सकाळपासून बंद असणा-या दोनशे सिटी लिंक बसच्या वाहकांच्या संप मिटला appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : सकाळपासून बंद असणा-या दोनशे सिटी लिंक बसच्या वाहकांच्या संप मिटला