नाशिक : सिडको विभागात उद्या पाणीपुरवठा बंद

नाशिक : महापालिका हद्दीतील शिवाजीनगर जलशुद्धीकरण केंद्रातून पाणी वितरण होणाऱ्या ९०० मिमी व्यासाच्या पीएससी जलवाहिनीला अंबडजवळ मोठ्या प्रमाणात गळती लागली आहे. यामुळे दुरुस्तीचे काम हाती घ्यावयाचे असल्याने सिडको विभागातील प्रभाग क्रमांक २४ ते २९ मधील भागांत बुधवारी (दि.१) सकाळ, दुपार आणि संध्याकाळचा पाणीपुरवठा होऊ शकणार नाही. तसेच गुरुवारी (दि.२) सकाळचा पाणीपुरवठा कमी दाबाने होणार आहे. …

The post नाशिक : सिडको विभागात उद्या पाणीपुरवठा बंद appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : सिडको विभागात उद्या पाणीपुरवठा बंद

नाशिकच्या सिडकोत घरफोडी; 44 तोळे सोने, ८ किलो चांदी व रोख रकमेवर डल्ला

नाशिक,  सिडको : पुढारी वृत्तसेवा सिडको कामाठवाडे परिसरातील सायखेडकर हॉस्पिटल परिसरात अज्ञात चोरट्याने धाडसी घरफोडी करत बंद घराचे खिडकीचे गज कापून घरातून ४४ तोळे सोने, ८ किलो चांदी व रोख रक्कम असे एकुण १३ लाख ९८ हजारांचा ऐवज लंपास केला आहे. याबाबत अधिक माहिती अशी की फिर्यादी राजेश जगन्नाथ गायकर, (१ श्री समर्थ कृपा बंगलो, …

The post नाशिकच्या सिडकोत घरफोडी; 44 तोळे सोने, ८ किलो चांदी व रोख रकमेवर डल्ला appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिकच्या सिडकोत घरफोडी; 44 तोळे सोने, ८ किलो चांदी व रोख रकमेवर डल्ला