गोदा महोत्सवाच्या समारोपदिनी व्यावसायिक खरेदीदारांची हजेरी

नाशिक : पुढारी वृत्तसेवा शहरातील डोंगरे मैदान येथे मंगळवार (दि. ६)पासून सुरु असलेल्या गोदा महोत्सवाच्या समारोपाच्या दिवशी शहरातील व्यावसायिक खरेदीदारांनी हजेरी लावली. ‘निमा’ व ‘आयमा’ या औद्योगिक संघटनेचे अध्यक्ष, उपाध्यक्ष, सचिव व इतर सर्व सदस्य उपस्थित होते. दिड दिवसांत या महोत्सवात सहभागी समूहांना नाशिककरांचा उत्तम प्रतिसाद मिळाल्यामुळे तब्बल १४ लाख ४२ हजार ९३५ रुपये एवढी …

The post गोदा महोत्सवाच्या समारोपदिनी व्यावसायिक खरेदीदारांची हजेरी appeared first on पुढारी.

Continue Reading गोदा महोत्सवाच्या समारोपदिनी व्यावसायिक खरेदीदारांची हजेरी

नाशिक : अंबड उद्योजकांच्या पाणीबिलात यापुढे फायरसेस नाही 

नाशिक (सिडको) : पुढारी वृत्तसेवा अंबड औद्योगिक वसाहतीतील उद्योजकांच्या पाणी देयकात यापुढे फायरसेसची रक्कम समाविष्ट न करण्याचा तसेच फायरसेसह पाठविण्यात आलेली एप्रिल 2023 ची बिले मागे घेण्याचा निर्णय निमा व आयमाचे प्रतिनिधी आणि एमआयडीसीचे वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या संयुक्त बैठकीत घेण्यात आल्याची माहिती निमाचे अध्यक्ष धनंजय बेळे व आयमाचे अध्यक्ष निखिल पांचाळ यांनी दिली. अंबड औद्योगिक वसाहतीमधील …

The post नाशिक : अंबड उद्योजकांच्या पाणीबिलात यापुढे फायरसेस नाही  appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : अंबड उद्योजकांच्या पाणीबिलात यापुढे फायरसेस नाही 