गोदा महोत्सवाच्या समारोपदिनी व्यावसायिक खरेदीदारांची हजेरी

नाशिक : पुढारी वृत्तसेवा शहरातील डोंगरे मैदान येथे मंगळवार (दि. ६)पासून सुरु असलेल्या गोदा महोत्सवाच्या समारोपाच्या दिवशी शहरातील व्यावसायिक खरेदीदारांनी हजेरी लावली. ‘निमा’ व ‘आयमा’ या औद्योगिक संघटनेचे अध्यक्ष, उपाध्यक्ष, सचिव व इतर सर्व सदस्य उपस्थित होते. दिड दिवसांत या महोत्सवात सहभागी समूहांना नाशिककरांचा उत्तम प्रतिसाद मिळाल्यामुळे तब्बल १४ लाख ४२ हजार ९३५ रुपये एवढी …

The post गोदा महोत्सवाच्या समारोपदिनी व्यावसायिक खरेदीदारांची हजेरी appeared first on पुढारी.

Continue Reading गोदा महोत्सवाच्या समारोपदिनी व्यावसायिक खरेदीदारांची हजेरी

गोदा महोत्सव व विभागीय मिनी सरस महोत्सवाचे आयोजन

नाशिक : पुढारी वृत्तसेवा जिल्हा ग्रामीण ग्रामीण विकास यंत्रणेमार्फत ग्रामीण जीवनोन्नती अभियान अंतर्गत दि. ६ व ७ फेब्रुवारी या कालावधीत डोंगरे वसतिगृह मैदानावर गोदा महोत्सव व विभागीय मिनी सरस महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. या महोत्सवाचे उद्घाटन मंगळवारी (दि. 6) पालकमंत्री दादा भुसे यांच्या हस्ते करण्यात येणार आहे. ग्रामीण भागातील महिलांनी उत्पादित केलेल्या वस्तू व …

The post गोदा महोत्सव व विभागीय मिनी सरस महोत्सवाचे आयोजन appeared first on पुढारी.

Continue Reading गोदा महोत्सव व विभागीय मिनी सरस महोत्सवाचे आयोजन