शाळा दुरुस्तीसाठी सरसावल्या महिला, बचत गटाच्या माध्यमातून करणार मदत

पिंपळनेर(जि. धुळे) पुढारी वृत्तसेवा– साक्री तालुक्यातील गुजरात महाराष्ट्र बॉर्डर वर वसलेलं बसरावळ हे आदिवासी गाव, या गावातील जिल्हा परिषदेच्या शाळेची इमारत बिकट अवस्थेत आहे. पावसाळ्यामध्ये शाळा पूर्णतः गळते त्यामुळे गावातील सर्व मुलांना शाळेबाहेर बसून शिकावं लागतं व याचा परिणाम मुलांच्या भविष्यावर होतो, हीच गोष्ट लक्षात घेऊन गावातील जीवन उन्नती व प्रगती ग्राम संघाच्या जवळपास 35 …

The post शाळा दुरुस्तीसाठी सरसावल्या महिला, बचत गटाच्या माध्यमातून करणार मदत appeared first on पुढारी.

Continue Reading शाळा दुरुस्तीसाठी सरसावल्या महिला, बचत गटाच्या माध्यमातून करणार मदत

गोदा महोत्सव व विभागीय मिनी सरस महोत्सवाचे आयोजन

नाशिक : पुढारी वृत्तसेवा जिल्हा ग्रामीण ग्रामीण विकास यंत्रणेमार्फत ग्रामीण जीवनोन्नती अभियान अंतर्गत दि. ६ व ७ फेब्रुवारी या कालावधीत डोंगरे वसतिगृह मैदानावर गोदा महोत्सव व विभागीय मिनी सरस महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. या महोत्सवाचे उद्घाटन मंगळवारी (दि. 6) पालकमंत्री दादा भुसे यांच्या हस्ते करण्यात येणार आहे. ग्रामीण भागातील महिलांनी उत्पादित केलेल्या वस्तू व …

The post गोदा महोत्सव व विभागीय मिनी सरस महोत्सवाचे आयोजन appeared first on पुढारी.

Continue Reading गोदा महोत्सव व विभागीय मिनी सरस महोत्सवाचे आयोजन

बचत गटांच्या पोषण आहार मानधनात वाढ करावी : आमदार कुणाल पाटील यांची मागणी

धुळे; पुढारी वृत्तसेवा : अंगणवाडीतील बालकांना बचत गटामार्फत पोषण आहार दिला जातो. त्याबदल्यात बचत गटांना अत्यंत कमी मानधन दिले जाते. त्यामुळे सदर मानधनात वाढ करुन ते २० रुपये करण्यात यावे, अशी मागणी आमदार कुणाल पाटील यांनी अधिनशेनात पॉईंट ऑफ इन्फॉर्मेशनच्या माध्यमातून केली. दरम्यान, मानधन वाढीचा निर्णय विचाराधीन असल्याचे उत्तर महिला व बालविकास मंत्री अदिती तटकरे …

The post बचत गटांच्या पोषण आहार मानधनात वाढ करावी : आमदार कुणाल पाटील यांची मागणी appeared first on पुढारी.

Continue Reading बचत गटांच्या पोषण आहार मानधनात वाढ करावी : आमदार कुणाल पाटील यांची मागणी