धुळे जिल्हयात कोरडा दुष्काळ जाहीर करा : आमदार कुणाल पाटील

धुळे, पुढारी वृत्तसेवा: धुळे जिल्हयात पावसाने दडी मारल्याने दुष्काळाचे संकट ओढावले आहे. शेत शिवारातील पिके करपली असून नदी नाले, तलाव कोरडे पडले आहेत. त्याचप्रमाणे पुरेसा व सरासरीपेक्षा कमी पाऊस झाल्याने जमिनीतील पाण्याची पातळी खालावली आहे. त्यामुळे धुळे जिल्हयात कोरडा दुष्काळ जाहीर करावा, अशी मागणी धुळे ग्रामीणचे आमदार कुणाल पाटील यांनी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, कृषीमंत्री यांच्याकडे केली …

The post धुळे जिल्हयात कोरडा दुष्काळ जाहीर करा : आमदार कुणाल पाटील appeared first on पुढारी.

Continue Reading धुळे जिल्हयात कोरडा दुष्काळ जाहीर करा : आमदार कुणाल पाटील

बचत गटांच्या पोषण आहार मानधनात वाढ करावी : आमदार कुणाल पाटील यांची मागणी

धुळे; पुढारी वृत्तसेवा : अंगणवाडीतील बालकांना बचत गटामार्फत पोषण आहार दिला जातो. त्याबदल्यात बचत गटांना अत्यंत कमी मानधन दिले जाते. त्यामुळे सदर मानधनात वाढ करुन ते २० रुपये करण्यात यावे, अशी मागणी आमदार कुणाल पाटील यांनी अधिनशेनात पॉईंट ऑफ इन्फॉर्मेशनच्या माध्यमातून केली. दरम्यान, मानधन वाढीचा निर्णय विचाराधीन असल्याचे उत्तर महिला व बालविकास मंत्री अदिती तटकरे …

The post बचत गटांच्या पोषण आहार मानधनात वाढ करावी : आमदार कुणाल पाटील यांची मागणी appeared first on पुढारी.

Continue Reading बचत गटांच्या पोषण आहार मानधनात वाढ करावी : आमदार कुणाल पाटील यांची मागणी