नाशिक : पंचवटीत टोळक्याकडून युवकाची हत्या

पंचवटी (नाशिक) : पुढारी वृत्तसेवा ; मखमलाबाद रोडवरील जगझाप मळा परिसरात जुन्या भांडणाची कुरापत काढून, पाच ते सहा जणांच्या टोळक्याने एका २८ वर्षीय युवकाची धारधार शास्त्रने वार करून निर्घृण खून केल्याची घटना घडली आहे. काही मित्रांमध्ये दारूची पार्टी सुरू होती. यावेळी त्यांच्यात वाद झाले व त्याचे रूपांतर हाणामारीत झाले. यात मयताच्या पोटात आणि डोक्यात वार …

The post नाशिक : पंचवटीत टोळक्याकडून युवकाची हत्या appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : पंचवटीत टोळक्याकडून युवकाची हत्या