Nashik Crime : पतीचा खून करुन फरार झालेल्या पत्नीला अटक

नाशिक : पुढारी वृत्तसेवा वडाळा गावात पतीचा भोसकून खून करून मृतदेह घरात पलंगाखाली ठेवून फरार महिलेस गुन्हे शाखा युनिट दोनच्या पथकाने येवला येथून ताब्यात घेतले आहे. नंदाबाई दिलीप कदम असे या संशयित महिलेचे नाव आहे. वडाळा गावातील माळी गल्लीतील खोलीत दिलीप कदम यांचा खून झाल्याचे शनिवारी (दि.24) उघड झाले होते. कदम यांची दुसरी पत्नी नंदाबाई …

The post Nashik Crime : पतीचा खून करुन फरार झालेल्या पत्नीला अटक appeared first on पुढारी.

Continue Reading Nashik Crime : पतीचा खून करुन फरार झालेल्या पत्नीला अटक