नाशिक : पांडवलेणीच्या माथ्यावर वणवा

नाशिक : पुढारी वृत्तसेवा शहरालगत असलेल्या डोंगर परिसरात वणव्याच्या घटनांमध्ये मागील काही दिवसांमध्ये वाढ झाल्याचे चित्र आहे. बुधवारी (दि.८) दुपारी तीन वाजेच्या सुमारास मुंबई-आग्रा महामार्गावरील पांडवलेणीच्या माथ्यावर आग भडकली होती. उन्हामुळे गवत पुर्णत: वळलेले असल्याने आगीने काही क्षणातच आगीने रौद्ररूप धारण केले. महाराष्ट्र वन विकास महामंडळाच्या (एफडीसीएम) पथकाने दोन तासांच्या अथक परिश्रमानंतर आगीवर नियंत्रण मिळविण्यात …

The post नाशिक : पांडवलेणीच्या माथ्यावर वणवा appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : पांडवलेणीच्या माथ्यावर वणवा

नाशिक : पांडवलेणीचे पर्यटन अंगाशी आले; निसरड्या दगडवरून घसरल्याने दाेघे थोडक्यात बचावले

नाशिक (सिडको) : पुढारी वृत्तसेवा पांडवलेणी पाहण्यासाठी आलेल्या पर्यटकाच्या परिवाराने ट्रेकिंगचे कोणतेही साहित्य न वापरल्याने तोल जाऊन पाय घसरल्याने बाप आणि लेक जखमी झाले आहेत. त्यांना तातडीने नाशिक क्लाइम्बर्स ॲण्ड रेस्क्यू असोसिएशनच्या समूहाने सुखरूप सुटका करून खासगी दवाखान्यात दाखल केले आहे. Mike Tyson : बॉक्सिंगमधील ‘बॅड किंग’ टायसन महिन्याला ओढतो ३२ लाखाचा गांजा! पांडवलेणी येथे …

The post नाशिक : पांडवलेणीचे पर्यटन अंगाशी आले; निसरड्या दगडवरून घसरल्याने दाेघे थोडक्यात बचावले appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : पांडवलेणीचे पर्यटन अंगाशी आले; निसरड्या दगडवरून घसरल्याने दाेघे थोडक्यात बचावले

नाशिक : पांडवलेणीच्या महादेव यात्रेला तुफान गर्दी

सिडको : पुढारी वृत्तसेवा श्रावण महिन्याच्या तिसऱ्या सोमवारी पांडवलेणीच्या पायथ्याशी भरणाऱ्या महादेवाच्या यात्रेला यंदा तुफान गर्दी झाली होती. पाथर्डी फाटा ते फाळके स्मारकाच्या मुख्य प्रवेशद्वारापर्यंत सर्व्हिस रस्त्यावर वाहतुकीची कोंडी झाली होती. इंदिरानगर पोलिसांच्या परिश्रमानंतर सायंकाळी सात वाजता वाहतूक सुरळीत झाली. नाशिक : पंचवटीतील ‘ब्लॅक स्पॉट’ झाले चकाचक पांडवलेण्याच्या यात्रेला शेकडो वर्षांची परंपरा आहे. पण कोरोनामुळे …

The post नाशिक : पांडवलेणीच्या महादेव यात्रेला तुफान गर्दी appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : पांडवलेणीच्या महादेव यात्रेला तुफान गर्दी

नाशिक : फाळके स्मारक पुनर्विकास निविदेला मुदतवाढ

नाशिक : पुढारी वृत्तसेवा फाळके स्मारकाचा पुनर्विकास करण्यासाठी महापालिकेने सल्लागार नियुक्तीकरिता निविदा प्रक्रिया राबविली होती. मात्र, या निविदेला प्रतिसादच न मिळाल्याने निविदा प्रक्रियेला आणखी 10 दिवसांची मुदतवाढ देण्यात आली आहे. याआधी खासगीकरणातून फाळके स्मारकाचा पुनर्विकास करण्यात येणार होता. मात्र, त्यास विरोध झाल्याने महापालिका स्वत:च आता या स्मारकाचा विकास करणार आहे. पुण्यातील जाधव ज्वेलर्सची 3 कोटी …

The post नाशिक : फाळके स्मारक पुनर्विकास निविदेला मुदतवाढ appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : फाळके स्मारक पुनर्विकास निविदेला मुदतवाढ