नाशिक : पार्किंगची जबाबदारी आता हॉटेलचालकांवरच!

नाशिक : पुढारी वृत्तसेवा शहरातील पार्किंगचा प्रश्न निकाली काढण्यासाठी महापालिका आयुक्त डॉ. अशोक करंजकर यांनी युद्धपातळीवर उपाययोजना हाती घेण्याचा निर्णय घेतला आहे. हॉटेलसमोर रस्त्यांवर अस्ताव्यस्त उभी असलेली ग्राहकांची वाहने वाहतूक कोंडीचे कारण ठरत असल्याने आता हॉटेलचालकांना वाहन पार्किंगची जबाबदारी उचलावी लागणार आहे. महापालिकेच्या जागेवर वाहने उभी करायची असेल तर त्यासाठी एका वाहनामागे पाच ते दहा …

The post नाशिक : पार्किंगची जबाबदारी आता हॉटेलचालकांवरच! appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : पार्किंगची जबाबदारी आता हॉटेलचालकांवरच!

नाशिक : त्र्यंबकला येणार्‍या भाविकांना गुरुवारपासून दुहेरी भुर्दंड

नाशिक (त्र्यंबकेश्वर) : पुढारी वृत्तसेवा त्र्यंबकेश्वर शहरात खासगी वाहनांनी येणार्‍या भाविक पर्यटकांना आता वाहन प्रवेश फीसोबत शहरात वाहन उभे करण्यासाठी तासाच्या दराने पैसे मोजावे लागणार आहेत. प्रवेश करताना वाहनाच्या आकाराप्रमाणे 50 रुपये ते 200 रुपये द्यावे लागतात. त्यात आता वाहनतळ फी आकारली जाणार आहे. या आठवड्यात 11 मे पासून त्याची सुरुवात होत आहे. नगरपालिका प्रशासनाने …

The post नाशिक : त्र्यंबकला येणार्‍या भाविकांना गुरुवारपासून दुहेरी भुर्दंड appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : त्र्यंबकला येणार्‍या भाविकांना गुरुवारपासून दुहेरी भुर्दंड

नाशिक : पार्किंग स्लॉटबाबत ठेकेदाराचा नन्नाचा पाढा… महापालिकेची होणार कोंडी

नाशिक : पुढारी वृत्तसेवा कोरोना महामारीमुळे गेल्या दोन ते अडीच वर्षांपासून आणि त्यानंतरही शहरातील जवळपास 33 स्मार्ट पार्किंग बंदच आहेत. 33 पैकी 15 स्मार्ट पार्किंग स्लॉटचा गुंता वाढला असून, ठेकेदाराने हे स्लॉट सुरू करण्यास स्पष्टपणे नकार कळविल्याने मनपाची कोंडी होणार आहे. ट्रायजेन कंपनीच्या अटी-शर्तीनुसार मनपाने ठेकेदाराला मुदतवाढ देण्याची तयारी दर्शवली आहे. मात्र, ठेकेदारच आढेवेढे घेत …

The post नाशिक : पार्किंग स्लॉटबाबत ठेकेदाराचा नन्नाचा पाढा... महापालिकेची होणार कोंडी appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : पार्किंग स्लॉटबाबत ठेकेदाराचा नन्नाचा पाढा… महापालिकेची होणार कोंडी