Nashik Crime : पिस्टलसह सराईत गुन्हेगाराला पकडले

नाशिक : पुढारी वृत्तसेवा गावठी बनावटीचे पिस्टल घेऊन फिरणाऱ्या सराईत गुन्हेगारास खंडणी विरोधी पथकाने पकडले आहे. अक्षय गणेश नाईकवडे (२५, रा. सामनगाव रोड, नाशिकारोड) असे पकडलेल्या संशयिताचे नाव आहे. खंडणी विरोधी पथकातील अंमलदार एस. बी. जुंद्रे यांना मिळालेल्या माहितीच्या आधारे देवळाली गावातील आठवडे बाजारात एक संशयित गावठी बनावटी पिस्टल व जीवंत काडतुसे विक्री करण्यासाठी येणार …

The post Nashik Crime : पिस्टलसह सराईत गुन्हेगाराला पकडले appeared first on पुढारी.

Continue Reading Nashik Crime : पिस्टलसह सराईत गुन्हेगाराला पकडले