विधानभवन परिसरात झळकले ‘पुढारी’चे वृत्त 

नाशिक : पुढारी वृत्तसेवा- नागपूर येथे सुरू असलेल्या हिवाळी अधिवेशनादरम्यान आदिवासी विकासमंत्री डॉ. विजयकुमार गावित यांनी दिलेल्या आश्वासनाचे वृत्त विधानभवन परिसरात झळकले आहे. आदिवासी आयुक्तालयांतर्गत चार वर्षांपूर्वी कंत्राटी म्हणून भरती करण्यात आलेल्या क्रीडाशिक्षकांची पुनर्नियुक्ती होणार असल्याचे आश्वासन आदिवासी विकासमंत्री डॉ. गावित यांनी दिले होते. या संदर्भातील वृत्त दैनिक ‘पुढारी’ने १६ सप्टेंबर २०२३ च्या अंकात प्रसिद्ध …

The post विधानभवन परिसरात झळकले 'पुढारी'चे वृत्त  appeared first on पुढारी.

Continue Reading विधानभवन परिसरात झळकले ‘पुढारी’चे वृत्त