पॉलिशच्या बहाण्याने सात तोळे सोने केले लंपास

नाशिक सातपूर : पुढारी वृत्तसेवा– सोन्याच्या दागिन्यांना पॉलिश करून चकाचक करून देतो, असे सांगून दोन भामट्यांनी महिलेचे तब्बल साडेचार लाख रुपये किमतीचे सात तोळे सोन्याचे दागिने लंपास केले. नितीन गोयल (प्लॉट ८, राज्य कर्मचारी सोसायटी, अशोकनगर) येथे शुक्रवारी (दि. १५) सकाळी प्रकार घडला आहे. या प्रकरणी दोन्ही भामटे सीसीटीव्हीमध्ये कैद झाले आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, …

The post पॉलिशच्या बहाण्याने सात तोळे सोने केले लंपास appeared first on पुढारी.

Continue Reading पॉलिशच्या बहाण्याने सात तोळे सोने केले लंपास