विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांना अहवाल सादर

नाशिक : पुढारी वृत्तसेवा जिल्ह्यातील अजमेर सौंदाणे येथील निवासी आदिवासी एकलव्य विद्यालयातील शिक्षक व वसतिगृह अधीक्षकांच्या गैरप्रकाराची घटना दि.१५ जानेवारी २०२४ रोजी समोर आली होती. या गंभीर प्रकरणाची दखल विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी घेतल्यानंतर कारवाईला गती मिळाली. पोलिसांनी तत्काळ आरोपीवर दोषारोपपत्र दाखल करत केलेल्या कारवाईचा अहवाल डॉ. गोऱ्हे यांना सादर केला आहे. …

The post विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांना अहवाल सादर appeared first on पुढारी.

Continue Reading विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांना अहवाल सादर

नाशिक : घोटी येथील बड्या राइस मिलवर छापा; तिघांविरोधात गुन्हा दाखल

नाशिक (इगतपुरी) : पुढारी वृत्तसेवा राज्यभरात तांदळासाठी प्रसिध्द असलेल्या घोटी येथील सर्वात मोठ्या व्यापार्‍याच्या राईस मिलवर स्थानिक गुन्हे शाखेने छापा मारून 12 लाख रुपये किंमतीचा चॉकलेटी रंगाचा टाटा कंपनीचा टेम्पो व 4 लाख 29 हजार 260 रुपये किमतीचा रेशनचा तांदूळ असा एकूण 16 लाख 29 हजार 260 रुपये किमतीचा माल जप्त करण्यात आला आहे. याबाबत …

The post नाशिक : घोटी येथील बड्या राइस मिलवर छापा; तिघांविरोधात गुन्हा दाखल appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : घोटी येथील बड्या राइस मिलवर छापा; तिघांविरोधात गुन्हा दाखल

नाशिक : आंबेवाडीतील खुनाचा सहा महिन्यांनंतर छडा

नाशिक (घोटी) : पुढारी वृत्तसेवा घोटीनजीकच्या आंबेवाडी शिवारात सहा महिन्यांपूर्वी वनविभागाच्या हद्दीत जळालेल्या चारचाकी कारमधील अनोळखी मृतदेहाच्या हत्येचा छडा तब्बल सहा महिन्यांनी लावत पोलिसांनी एका विधिसंघर्षित बालकासह तरुणाला अटक केली. हा मृतदेह चांदवड तालुक्यातील माजी सैनिकाचा असून वाहनाला कट मारल्याच्या क्षुल्लक कारणातून हत्या करून त्याच्याच कारमध्ये जाळल्याचे उघड झाले. कोल्हापूर : ‘राष्ट्रीय लाईनमन दिवस’ उद्या …

The post नाशिक : आंबेवाडीतील खुनाचा सहा महिन्यांनंतर छडा appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : आंबेवाडीतील खुनाचा सहा महिन्यांनंतर छडा