नाशिक : बदलीसाठी वैद्यकीय प्रमाणपत्र मिळविण्यासाठी कर्मचार्‍यांची धावपळ

नाशिक : पुढारी वृत्तसेवा जिल्हा परिषदेतील प्रलंबित असलेल्या कर्मचार्‍यांच्या बदल्यांचे वेळापत्रक गेल्या आठवड्यात जाहीर झाले. सोयीच्या जागेवर बदली व्हावी यासाठी वैद्यकीय प्रमाणपत्राची आवश्यकता लक्षात घेता ते मिळविण्यासाठी कर्मचारीवर्गाची धावपळ सुरू झाली आहे. त्यासाठी अनेक कर्मचारी जिल्हा रुग्णालयाचे उंबरठे झिजविताना दिसत आहेत. याबाबत अंदाजे दीडशे ते पावणेदोनशे अर्ज जिल्हा रुग्णालयास प्राप्त झाल्याची माहिती समोर आली आहे. …

The post नाशिक : बदलीसाठी वैद्यकीय प्रमाणपत्र मिळविण्यासाठी कर्मचार्‍यांची धावपळ appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : बदलीसाठी वैद्यकीय प्रमाणपत्र मिळविण्यासाठी कर्मचार्‍यांची धावपळ

नाशिक : कार्यालयाला जागा देता का जागा? अनुसूचित जमाती प्रमाणपत्र तपासणी समितीची आर्त हाक

नाशिक : नितीन रणशूर आदिवासी विकास विभागांतर्गत अनुसूचित जमातीच्या लाभार्थ्यांचे जमात प्रमाणपत्र पडताळणी तत्काळ व्हावी व लाभार्थ्यांच्या सोयीसाठी सुमारे वर्षभरापूर्वी नाशिक अनुसूचित जमाती प्रमाणपत्र तपासणी समितीचे दुसरे कार्यालय सुरू केले होते, तेव्हापासून दोन्ही समित्यांचे स्वतंत्र कार्यालय सुरू करण्यासाठी शहरात विविध ठिकाणी जागांचा शोध घेतला जात आहे. मात्र, शासकीय दर आणि बाजारपेठांमध्ये सुरू असलेला दर यामध्ये …

The post नाशिक : कार्यालयाला जागा देता का जागा? अनुसूचित जमाती प्रमाणपत्र तपासणी समितीची आर्त हाक appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : कार्यालयाला जागा देता का जागा? अनुसूचित जमाती प्रमाणपत्र तपासणी समितीची आर्त हाक