नाशिक : जिल्ह्यात ‘आरटीई’च्या १,०४९ जागा रिक्त

नाशिक : पुढारी वृत्तसेवा राज्यातील शिक्षणाचा हक्‍क कायदा अर्थात ‘आरटीई’ प्रवेशप्रक्रिया अत्यंत संथगतीने सुरू आहे. लॉटरीपाठोपाठ प्रतीक्षा यादीतील पालकांनी प्रवेश निश्चितीकडे पाठ फिरविल्याचे चित्र आहे. नाशिक जिल्ह्यात ‘आरटीई’ प्रवेशाच्या ३ हजार ८०५ जागांवर पालकांनी प्रवेश निश्चित केले आहे. तर १ हजार ०४९ जागा अद्यापही रिक्त आहेत. राज्यात रिक्त जागांचा आकडा २५ हजारांपेक्षा जास्त आहे. त्यातच …

The post नाशिक : जिल्ह्यात 'आरटीई'च्या १,०४९ जागा रिक्त appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : जिल्ह्यात ‘आरटीई’च्या १,०४९ जागा रिक्त

नाशिक : त्वरा करा… ‘नवोदयसाठी’ 31 जानेवारीपर्यंतच मुदत

नाशिक : पुढारी वृत्तसेवा जवाहर नवोदय विद्यालयात शैक्षणिक सत्र 2023-24 च्या प्रवेशासाठीच्या निवड चाचणीसाठी ऑनलाइन नावनोंदणीची प्रक्रिया सुरू झाली आहे. नवोदय विद्यालय समितीतर्फे प्रसिद्ध केलेल्या सूचनेनुसार इच्छुक पात्र विद्यार्थ्यांना 31 जानेवारीपर्यंत ऑनलाइन अर्ज करण्याची संधी उपलब्ध असणार आहे. येत्या 29 एप्रिलला निवड चाचणी परीक्षा होणार असल्याचे समितीकडून स्पष्ट करण्यात आले आहे. सर्वांगीण शिक्षणासाठी अग्रेसर असणार्‍या …

The post नाशिक : त्वरा करा... ‘नवोदयसाठी’ 31 जानेवारीपर्यंतच मुदत appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : त्वरा करा… ‘नवोदयसाठी’ 31 जानेवारीपर्यंतच मुदत